Prithwi Shaw Cryptic Story
पृथ्वी शॉचा निशाना नेमका कुणावर? संघात स्थान न मिळाल्याने शेअर केली एक भावनिक पोस्ट
नुकताच भारताचा बांगलादेश दौरा पार पडला. हा दौरा भारतासाठी आंबट गोड ठरला. या दौऱ्यावर भारताला एकदिवसीय आणि टी20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला तर कसोटीमध्ये भारताने....






