PSL 2026

PSL 2026: हो-नाहीच्या गोंधळात फ्री हिटवर रनआऊटचा गमावला चान्स, व्हिडिओ व्हायरल

एप्रिल 16, 2026

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ मध्ये बुधवारी (१५ एप्रिल) पेशावर झल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना खेळला गेला. यामध्ये पेशावरने क्वेटाला ८ विकेट्सने पराभूत केले.....

‘असंच सुरू ठेव’: पाकिस्तानी फिरकीपटूविरुद्ध माघार घेणाऱ्या फलंदाजाला अश्विनचा पाठिंबा, उस्मान तारिकनेही दिली प्रतिक्रिया

एप्रिल 12, 2026

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ च्या हंगामातील एका सामन्यादम्यान डॅरिल मिचेलने उस्मान तारिकचा चेंडू खेळण्यास नकार दिल्यानंतर त्याला आर अश्विनने पाठिंबा दिला. त्याच्या या पाठिंब्यानंतर....

VIDEO: “पीएसएल अर्धवट सोडून आयपीएल खेळल्याचा पश्चाताप झाला?” पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूला विचारला जाब

एप्रिल 12, 2026

पाकिस्तान सुपर लीग २०२६ (पीएसएल) हंगामात शनिवारी (११ एप्रिल) कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर लाहोर कलंदर्स विरुद्ध पेशावर झल्मी सामना खेळला गेला. या सामन्यानंतर एक विचित्र परिस्थिती....

VIDEO: पीएसएलमध्ये पुन्हा गोंधळ! डॅरिल मिचेलने उस्मान तारिकचा चेंडू खेळण्यास दोनदा दिला नकार

एप्रिल 11, 2026

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ च्या हंगामात रोज काही ना काही नाट्यमय प्रसंग घडत आहेत. शुक्रवारी (१० एप्रिल) क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध रावळपिंडीज यांच्यात झालेल्या सामन्यदरम्यान....

डेव्हिड वॉर्नरला मद्यपान करुन गाडी चालवल्यामुळे पोलिसांनी केली अटक, पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार?

एप्रिल 7, 2026

ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नर सिडनीमध्ये मद्यपान करून गाडी चालवल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर कायदेशीर अडचणीत सापडला आहे. या घटनेने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. रविवारी....

PSL 2026: बॉल टेम्परिंग प्रकरणात फखर जमानची अपील फेटाळली; बंदी कायम

एप्रिल 3, 2026

पाकिस्तान सुपर लीगच्या 11 व्या हंगामात अनेक मोठे घोटाळे उघडकीस आले असून, त्यापैकी फखर जमानवरील बॉल टॅम्परिंग बंदीच्या प्रकरणाने आतापर्यंत सर्वाधिक चर्चा रंगली आहे. 29....

साहिबजादा फरहानची धडाकेबाज खेळी,कोहलीच्या ‘विराट’ विक्रमाची बरोबरी; PSLमध्ये झळकावलं दमदार शतक

एप्रिल 2, 2026

पाकिस्तानचा सलामीचा फलंदाज साहिबजादा फरहानने आपली धडाकेबाज कामगिरी कायम राखली असून, टी२० विश्वचषकातील आपला फॉर्म त्याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) देखील पुढे नेला आहे. बुधवार,....

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी पाकिस्तानचा फखर जमान आढळला दोषी, जाणून घ्या काय झाली शिक्षा

मार्च 31, 2026

पाकिस्तान क्रिकेटला धक्का देणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमधील (पीएसएल) बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी आढळल्याने पाकिस्तानचा सलामीवीर फखर जमान यांच्यावर मंगळवारी (३१ मार्च) दोन सामन्यांची बंदी घालण्यात....

Shaheen-Afridi

PSL 2026: शाहीन शाह आफ्रिदीला 10 लाखाचा दंड! जाणून घ्या संपूर्ण ‘हॉटेल कांड’

मार्च 31, 2026

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ मध्ये एकापाठोपाठ एक नवे प्रकरण समोर येत आहे. लाहोर कंलदर्सचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीला आता एक मोठा दंड ठोठावण्यात आला....

पीएसएलमध्ये चेंडूशी छेडछाड! फखर जमानची कृती कॅमेरात कैद, आफ्रिदीची रिऍक्शनही पाहा

मार्च 30, 2026

पाकिस्तान क्रिकेट आणि वाद यांचे एक अतूट नाते आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) पाकिस्तानी खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड....

PSL 2026: पाकिस्तानच्या मुश्ताक अहमदने गाठला उद्धटपणाचा कळस! इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचा केला अपमान, VIDEO व्हायरल

मार्च 28, 2026

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ चा हंगाम २६ मार्चपासून सुरू झाला आहे. ही लीग तिच्या प्रसिद्धीपेक्षा बदनामीमुळे अधिक ओळखली जाते. अगदी पहिल्याच सामन्यात गुलाबी चेंडूमुळे....

VIDEO: बाबर आझमची आंतरराष्ट्रीय स्तरावर फजिती, गादीवर पडतानाही कॅच सुटला!

मार्च 28, 2026

पाकिस्तान सुपर लीगचा ११वा हंगाम २६ मार्च रोजी सुरू झाला, पण आतापर्यंत या टी२० लीगबद्दल फारसा उत्साह दिसून आलेला नाही. दरम्यान, पाकिस्तानी क्रिकेटचा सुपरस्टार खेळाडू....

पीएसएलमध्ये मोठा गोंधळ: चालू सामन्यात पांढरा चेंडू गुलाबी झाला, पाहा VIDEO

मार्च 27, 2026

पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2026 च्या 11व्या हंगामातील एका सामन्यात अनोखी घटना घडल्याने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. पीएसएलमधील लाहोर येथे झालेल्या सामन्यात चेंडूचा....

पाकिस्तान सुपर लीगमध्ये दहशतवादी धोक्याची खळबळ, विदेशी खेळाडूंना दिली माघार घेण्याची धमकी!

मार्च 23, 2026

पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ चा हंगाम येत्या २६ मार्चपासून सुरु होत आहे. या ११ व्या हंगामाची चर्चा सुरू होण्याआधीच सुरू झाली आहे. आता तो....

इस्त्रायल-इराण युद्धाचा आगामी हंगामावर परिणाम; स्पर्धा फक्त दोन ठिकाणीच…

मार्च 22, 2026

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) रविवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) आगामी हंगामातील सुरुवातीचे सामने प्रेक्षकांविना खेळवले जातील, अशी घोषणा केली आहे.....

Next