Pujara playing Table Tennis

टेबल टेनिसमध्येही पुजाराच्या डिफेन्सने फोडला दीपक चहरला घाम, पाहा व्हिडिओ

एप्रिल 4, 2021

भारतीय संघाचा ‘टेस्ट स्पेशालिस्ट’ फलंदाज चेतेश्वर पुजारा दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा आयपीएल मध्ये पुनरागमन करणार आहे. यंदाच्या आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने त्याला ५० लाख....