Punjab and Delhi

IPL च्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात पंजाब आणि दिल्ली आमने-सामने, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

आयपीएलच्या 17व्या हंगामात दुसरा सामना हा पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. तसेच हा सामना 23 मार्च रोजी मोहालीच्या महाराजा यदविंद्र सिंग ...