Punjab Kings vs Rajasthan Royals

धवनच्या अनुपस्थितीत फोटोशूटला जितेश शर्मा आला होता, मग राजस्थानविरुद्ध सॅम करननं नेतृत्व का केलं? पंजाबनं दिलं स्पष्टीकरण

एप्रिल 14, 2024

आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याच्या सुरुवातीला मोठा वाद झाला. झालं असं की, पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन जखमी झाला आहे.....

अंगावर काटे आणणाऱ्या सामन्यात राजस्थानचा पंजाबवर 3 गडी राखून विजय

एप्रिल 13, 2024

आयपीएल 2024 च्या 27 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने होते. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.....

पंजाबविरुद्ध राजस्थाननं जिंकला टॉस, शिखर धवनच्या ऐवजी सॅम करनकडे किंग्जचं नेतृत्व; जाणून घ्या प्लेइंग 11

एप्रिल 13, 2024

आयपीएल 2024 च्या 27व्या सामन्यात आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने आहेत. मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला....

Sam-Curran-And-Shimron-Hetmyer

IPLमधील वाद थांबेना! एकमेकांना भिडले हेटमायर अन् करन, पंजाब-राजस्थान लाईव्ह मॅचमध्ये मैदानावर पंगा

मे 20, 2023

क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंमध्ये अनेकदा वाद होताना दिसतात. असाच एक वाद आयपीएल 2023च्या 66व्या सामन्यात पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स संघाच्या दोन खेळाडूंमध्ये झाला. या सामन्यात....

Trent-Boult

याला म्हणतात चित्त्याची चपळाई! बोल्टने पहिल्याच ओव्हरमध्ये पंजाबच्या शतकवीराचा ‘असा’ काढला काटा, Video

मे 20, 2023

पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल 2023च्या 66व्या सामन्यात आमने-सामने होते. शुक्रवारी (दि. 19 मे) धरमशाला येथे पार पडलेल्या या सामन्यात पंजाबला 4 विकेट्सने....

Shikhar-Dhawan-Record

IPLमध्ये धवनचा भीमपराक्रम! 16 वर्षात कुणालाच न जमलेली कामगिरी दाखवली करून, विराट-रोहितलाही पछाडलं

मे 20, 2023

शुक्रवारी (दि. 19 मे) धरमशाला येथे पार पडलेल्या आयपीएल 2023च्या 66व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध पंजाब किंग्स संघाला 4 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. हा सामना....

Riyan-Parag

‘त्याला विनाकारण द्वेष देऊ नका’, आख्खा हंगाम फ्लॉप ठरलेल्या रियानने 2 षटकार मारताच दिग्गजाचा पाठिंबा

मे 20, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 66वा सामना पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स संघात शुक्रवारी (दि. 19 मे) पार पडला. धरमशालेत खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थानने....

Shikhar-Dhawan

प्ले-ऑफचे स्वप्न भंगताच कॅप्टन धवनने ‘या’ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, ‘चूक केली…’

मे 20, 2023

पंजाब किंग्स संघाला शुक्रवारी (दि. 19 मे) आयपीएल 2023च्या 66व्या सामन्यात मोठा धक्का बसला. धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने पंजाबला 4 विकेट्सने....

Sanju-Samson

रेकॉर्ड अलर्ट! धोनीचा विक्रम मोडत सॅमसन बनला राजस्थानचा सर्वात यशस्वी फलंदाज, वाढवले बीसीसीआयचे टेन्शन

एप्रिल 7, 2023

बुधवारी (दि. 5 एप्रिल) संजू सॅमसन याच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स संघाला पराभवाचा धक्का बसला. पंजाब किंग्स संघाने आयपीएल 2023च्या 8व्या सामन्यात राजस्थानला 5 धावांनी पराभूत....

R-Ashwin-And-Shikhar-Dhawan-And-Jos-Buttler

संधी असूनही अश्विनकडून पंजाबच्या कर्णधाराला जीवदान, पण कॅमेऱ्यात कैद झाली बटलरची रिऍक्शन; पाहा व्हिडिओ

एप्रिल 6, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आठव्या सामन्यात पंजाब किंग्स संघाने राजस्थान रॉयल्स संघाला आस्मान दाखवले. या सामन्यात राजस्थानला 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. या....

R-Ashwin

बटलरसारखा तगडा फलंदाज असतानाही अश्विन ओपनिंगला का आला? समोर आले धक्कादायक कारण

एप्रिल 6, 2023

मागील हंगामाचा उपविजेता ठरलेला राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. मात्र, दुसऱ्याच सामन्यात त्यांना बुधवारी (दि. 5 एप्रिल) पंजाब किंग्सविरुद्ध 5 धावांनी....

Sanju-Samson

शानदार सुरुवात करणाऱ्या राजस्थानचा पंजाबविरुद्ध पराभव का झाला? संजू म्हणाला, ‘आमची लय…’

एप्रिल 6, 2023

बुधवारी (दि. 5 एप्रिल) गुवाहाटी येथे इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आठवा सामना खेळण्यात आला. हा सामना  राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला.....

Dhruv Jurel

आईनं सोनं विकून घेतलं पहिलं कीट, तर वडिलांनी कारगिलमध्ये फडकावला तिरंगा, आता मुगला गाजवणार आयपीए

एप्रिल 6, 2023

आयपीएलच्या मैदानात बुधवारी (5 एप्रिल) पंजाब किंग्जने 5 धावांनी राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. या सामन्यात नाथने एलीस आणि कर्णधार शिखर धवन यांनी पंजाबसाठी सर्वोत्तम प्रदर्शन....

???????????????????????????? ???????????????????? ????????????????

दुखापतग्रस्त राज बावाच्या जागी पंजाब किंग्जमध्ये दमदार खेळाडूची एन्ट्री, फ्रँचायझीने मोजली एवढी किंमत

एप्रिल 5, 2023

आयपीएल 2023 हंगाम सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण खेळाडूंच्या दुखापतीच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. पंजाब किंग्ज संघाचा राज अंगद बावा देखील दुखापतग्रस्त....

Yuzvendra-Chahal

सलग २ पराभवानंतर राजस्थानचे ‘रॉयल’ कमबॅक, पंजाबच्या ‘किंग्स’ला ६ विकेट्सने नमवत गुणतालिकेतील स्थान केले बळकट

मे 7, 2022

राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात शनिवारी (दि. ०७ मे) इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील ५२वा सामना पार पडला. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात आला.....

Next