qualification
थेट पात्रतेसाठी बांग्लादेशची मोठी चाल; दोन वेळच्या विजेत्या संघावर स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका!
पुढच्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार आहे; मात्र, या स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठीची रणनीती आताच सुरू झाली आहे. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांची यादी....






