Quinton De Kock

हा तर सेम धोनीच..! डी कॉकने चपळाईने केली अय्यरची दांडी गुल, पाहा व्हिडिओ

नोव्हेंबर 1, 2020

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स संघात शनिवारी (३१ ऑक्टोबर) आयपीएल २०२०ची रंगतदार लढत झाली. या लढतीत मुंबईने ९ विकेट्सने बाजी मारत दिल्लीला जोरदार झटका दिला.....

IPL 2020: मुंबई इंडियन्सच्या दिग्गजांकडून ‘अर्जुन’ घेतोय गोलंदाजीचे धडे

ऑक्टोबर 17, 2020

दुबई। आयपीएल २०२०चा ३२ वा सामना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) दुबई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना मुंबईने ८ विकेट्सने जिंकला. यादरम्यान....

“पुन्हा कधीच अशी चूक होता कामा नये,” मुंबईच्या स्टार फलंदाजाला प्रशिक्षकाने फटकारले

ऑक्टोबर 17, 2020

शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२०च्या ३२व्या सामन्यांत मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सला ८ विकेट्सने पराभूत केले. मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज....

मुंबईचा दिल्लीवर ५ विकेट्सने दणदणीत विजय; क्विंटन डी कॉक ठरला विजयाचा शिल्पकार

ऑक्टोबर 12, 2020

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने रविवारी (११ ऑक्टोबर) अबू धाबी येथे दिल्ली कॅपिटल्स संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयासह....

थोड्या तरी धावा काढू द्या.. कोणी आऊट होतं का रे? पाहा यंदा आयपीएलमध्ये अद्याप फ्लॉप ठरलेले तीन दिग्गज

ऑक्टोबर 6, 2020

यंदाचा आयपीएल हंगाम आतापर्यंत बऱ्यापैकी रोमांचक ठरला आहे. या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे, तर अनेक अनुभवी खेळाडूंची कामगिरीही चांगली....

दरवर्षी मैदान गाजवणाऱ्या ३ खेळडूंना यंदा आयपीएलमध्ये अजूनही मिळाली नाही खेळण्याची संधी

ऑक्टोबर 5, 2020

आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत आयपीएलमध्ये रंगतदार आणि चुरशीचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलच्या या मोसमात सर्व संघ तुल्यबळ दिसत आहेत. आतापर्यंत सर्व संघांनी एकतरी विजय....

मुंबईचा सलामीवीर क्विंटन डी कॉक संघातून होणार बाहेर? ‘या’ विस्फोटक फलंदाजाला मिळू शकते संधी

ऑक्टोबर 2, 2020

आयपीएल 2020 मध्ये गुरुवारी (1 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्स इलेव्हन पंजाबवर जोरदार विजय मिळवला. या हंगामात गुणतालिकेत पिछाडीवर असलेल्या मुंबई इंडियन्सने या विजयासह....

आयपीएलच्या हंगामात पहिले शतक ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये केएल राहुलचा समावेश, पाहा कोण-कोण आहे यादीत

सप्टेंबर 25, 2020

आयपीएलचा १३ हंगाम सध्या संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होत आहे. यातील सहावा सामना गुरुवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब संघात झाला.....

मुंबई इंडियन्सची गेल्या ७ वर्षांची परंपरा कायम; यावर्षीही…

सप्टेंबर 20, 2020

दिग्गज फलंदाज रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाचा शनिवारी अबूधाबी येथे खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 च्या उद्घाटन सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून 5 गाड्यांनी पराभव....

चेन्नईच्या ‘या’ धुरंदरने बाउंड्रीवर एक नव्हे तर झेलले २ अप्रतिम झेल, पहा व्हिडिओ

सप्टेंबर 19, 2020

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला आजपासून (१९ सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. या हंगामातील पहिला सामना मागील वर्षीचा विजेता संघ मुंबई इंडियन्स आणि उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज....

या ५ दिग्गज परदेशी खेळाडूंना आयपीएल २०२० दरम्यान क्वचितच मिळेल खेळण्याची संधी…

सप्टेंबर 14, 2020

कोरोना विषाणूमुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. पण आता आयपीएलचा हा हंगाम १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये खेळला जाणार आहे. आता पुन्हा एकदा आयपीएलच्या....

परत म्हणू नका उशीर झाला; वेळीच क्रिकेटला संपण्यापुर्वी वाचवा, क्रिकेटर कडाडला

सप्टेंबर 6, 2020

नवी दिल्ली। दक्षिण आफ्रिकेचा मर्यादित षटकांचा कर्णधार क्विंटन डी कॉक याच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंनी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार्यता धोक्यात....

मुंबई इंडियन्सच्या हा शिलेदार अडकला होता चक्क चीयरलीडरच्या प्रेमात, आज तीच आहे…

सप्टेंबर 2, 2020

आपण पाहिले आहे की, अधिकतर क्रिकेटपटू अभिनेत्री किंवा मॉडेल्सच्या प्रेमात पडतात. याची उदाहरणेही कमी नाहीत. भारतीय क्रिकेट संघातच असे अनेक क्रिकेटपटू आहेत, जे अभिनेत्रींच्या प्रेमात....

आयपीएल २०२०: अशी ४ कारणं, ज्यामुळे मुंबई इंडियन्सला मिळू शकते ५ वे आयपीएल विजेतेपद

ऑगस्ट 26, 2020

आयपीएल मधील मुंबई इंडियन्स हा एक बलाढ्य संघ आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईची कामगिरी प्रेक्षणीय होताना दिसते. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल चषकावर....

हे ५ क्रिकेटर आता खेळताय फक्त एक क्रिकेटर म्हणून, भविष्यात होणार आपल्याच संघाचे कर्णधार

ऑगस्ट 25, 2020

कुटुंब छोटं असो वा मोठं, त्याला सांभाळण्यासाठी एका जबाबदार व्यक्तीची गरज असते. पुरुष सत्ताक कुटूंब असलेल्या देशांत सहसा प्रत्येक कुटुंबाचा भार वडील किंवा आजोबा अशा....

Previous Next