Rajasthan Royals

लिलावानंतर असे आहेत २०२० आयपीएलसाठी सर्व संघ…

—
डिसेंबर 20, 2019

गुरुवारी कोलकातामध्ये आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा लिलाव पार पडला. या लिलावात अनेक संघानी धक्कादायक निकाल पहायला मिळाले आहे. या लिलावात एकूण 62 खेळाडूंवर बोली लागली.....

टॉप ३: या ३ खेळाडूंपैकी एक होऊ शकतो आयपीएल २०२०साठी किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार

—
डिसेंबर 11, 2019

आयपीएल 2020चा हंगाम (IPL 2020) जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (13th IPL Season) असणार आहे. मागील दोन हंगामात भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज आर....

आयपीएल २०२०: कोणत्या संघाने कोणाला केले कायम आणि कोणाला दिला डच्चू, घ्या जाणून

—
नोव्हेंबर 16, 2019

पुढील वर्षी इंडियन प्रीमीयर लीगचा (आयपीएल) 13 वा मोसम होणार आहे. हा मोसम सुरु होण्याआधी 19 डिसेंबर 2019 रोजी कोलकातामध्ये खेळाडूंचा लिलाव पार पडेल. पण....

ठरले! अजिंक्य रहाणे आयपीएल २०२०मध्ये खेळणार या संघाकडून

—
नोव्हेंबर 14, 2019

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे पुढीलवर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमीयर लीगच्या 13 व्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे.  राजस्थान रॉयल्स....

ठरलं! या शहरात होणार आयपीएल २०२०चा लिलाव

—
नोव्हेंबर 6, 2019

आयपीएल 2020चा हंगाम जवळ आला आहे. आयपीएलचा हा 13वा हंगाम (2020 IPL13th Season) असणार आहे. या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंंबरला कोलकाता (Kolkata) शहरात होणार....

आयपीएल २०२०मध्ये अजिंक्य रहाणे या संघाकडून खेळणार?

—
ऑगस्ट 13, 2019

आयपीएलचा 13 वा मोसम सुरु होण्यासाठी अजून जवळ जवळ 9 महिने बाकी आहेत. पण या मोसमासाठी संघांनी तयारी सुरु केली आहे. तसेच अनेक संघांचे प्लेअर....

…आणि अमित मिश्राची आयपीएलमधील चौथी हॅट्रीक हुकली, पहा व्हिडिओ

—
मे 4, 2019

दिल्ली। आज(4 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल 2019मधील 52 वा सामना फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात दिल्लीचा फिरकी गोलंदाज अमित....

१७ व्या वर्षी आयपीएलमध्ये शानदार अर्धशतक करणाऱ्या रियान परागने रचला इतिहास

—
मे 4, 2019

दिल्ली। आज(4 मे) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात आयपीएल 2019मधील 52 वा सामना फिरोजशहा कोटला स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना....

आयपीएलमध्ये आत्तापर्यंत या खेळाडूंनी घेतली आहे हॅट्रिक…

—
मे 1, 2019

बंगळूरु। मंगळवारी(30 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेला 49 वा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला.....

सोशल मीडियावर अशी भावूक पोस्ट करत स्टिव्ह स्मिथने केले आयपीएल २०१९ला गुडबाय…

—
मे 1, 2019

बंगळूरु। मंगळवारी(30 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेला 49 वा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला.....

स्टिव्ह स्मिथने घेतला डेव्हिड वॉर्नरचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ

—
एप्रिल 28, 2019

जयपूर। शनिवारी(27 एप्रिल) सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात आयपीएल 2019 चा 45 वा सामना पार पडला. या सामन्यात राजस्थानने 7 विकेट्सने....

Video: त्या फलंदाजाने एक धाव घेताच संघसहकाऱ्यांनी वाजवल्या टाळ्या, जाणून घ्या कारण

—
एप्रिल 28, 2019

जयपूर। शनिवारी(27 एप्रिल) आयपीएल 2019 चा 45 वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद संघात पार पडला. सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात राजस्थानने....

१९ वर्षांपूर्वी वडीलांना तर आता मुलाला यष्टीरक्षक धोनीने केले बाद

—
एप्रिल 26, 2019

बुधवारी आयपीएल 2019 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध 47 धावांची विजयी  खेळी साकारणाऱ्या 17 वर्षीय रियान परागने सर्वांचेच लक्ष वेधले. राजस्थानच्या सुरुवातीच्या विकेट्स....

कोहलीला त्रिफळाचीत करणारा गोलंदाजही झाला थक्क, पहा व्हिडिओ

—
एप्रिल 3, 2019

जयपूर। मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. हा सामना राजस्थान संघाने 7 विकेट्सने जिंकत या मोसमातील पहिला विजय मिळवला आहे.....

कर्णधार अजिंक्य रहाणेला स्टिव्ह स्मिथचा खास सल्ला, पहा व्हिडिओ

—
एप्रिल 3, 2019

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला स्टिव्ह स्मिथने एक खास सल्ला दिला आहे. याचा व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने ट्विटरवर शेअर केला आहे. फिरकीपटू म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या....

Previous Next