Ranji Trophy
दु:खद! गुजरातला रणजी खेळायला गेलेल्या क्रिकेटपटूचा मृत्यू, शेवटच्या सामन्यात घेतल्या होत्या 5 विकेट्स
भारतीय क्रिकेटविश्वात सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरू आहेत. खेळाडूंची उत्तम कामगिरी पाहून चाहत्यांची या स्पर्धेबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच दु:खद वृत्त समोर येत आहे.....
पृथ्वी शॉनंतर अजिंक्य रहाणेची कॅप्टन्स इनिंग! निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर
भारतीय संघाबाहेर असलेले खेळाडू स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत संघात परत येतात. असेच काहीसे भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)याच्याबाबतीत घडत आहे. तो मागील....
पृथ्वी शॉचे झंझावाती शतक, वादळी खेळी करत बीसीसीआयच्या निवड समितीला फटकारले!
भारताने घरच्या मैदानावर 2023च्या सुरूवातीलाच श्रीलंकेविरुद्ध (INDvSL)वनडे आणि टी20 मालिका आयोजित केल्या. टी20 मालिकेसाठी भारताच्या निवडकर्त्यांनी अनेक युवा खेळाडूंना संधी दिल्या. हे दोन्ही संघ जाहीर....
सामन्यादरम्यान पंतच्या अपघाताची बातमी ऐकून ईशान निशब्द! प्रतिक्रियेचा व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाचा स्टार विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबरला पहाटे मोठा अपघात झाला. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला.....
असा एक खेळाडू ज्याचे पदार्पण 17 व्या वर्षी झाले, पण कारकिर्द राहिली केवळ 4 वर्षांची
काही खेळाडू हे अष्टपैलू असतात, सर्वगुण संपन्न असतात परंतु, ते प्रकाशझोतात येत नाहीत. असाच एक प्रतिभावान भारतीय खेळाडू म्हणजे हुकुमाचा एक्का लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन....
संजू सॅमसनची त्याच्याच पेंटिंगसमोर बॅटिंग, फोटो होतोय व्हायरल
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन एक लोकप्रिय क्रिकेटर आहे. तो कोणत्याही ठिकाणी सामना खेळण्यासाठी जातो, तेव्हा त्या ठिकाणी त्याचे चाहते भेटायला येतात. जर त्याचे राज्य....
दिल्लीत कडाक्याच्या थंडीत खेळवला जातोय क्रिकेट सामना, शक्कल लढवत खेळाडूंनी केली गोलंदाजी
भारतामध्ये हिवाळा ऋतू सुरु झाला आहेे. त्यामुळे थंडीचे प्रमाणही वाढले आहे. देशात बऱ्याच ठिकाणी थंडी आणि धुक्यमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम आता....
मुंबईसाठी खेळताना दिसणार खान ‘ब्रदर्स’, सरफराझ खानच्या भावानेही केले पदार्पण
सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धेचे सामनेे खेळवले जात आहे. यात मुंबई संघाची ताकद वाढवणार आहे. मुंबई संघासाठी धमाकेदार प्रदर्शन करणाऱ्या सरफराज खान याचा भाऊ मुशीर खान....
पुजारा-विराटच्या सरासरीबाबत अजिंक्य रहाणेचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, ‘भारतीय खेळपट्ट्या…’
रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022-23च्या हंगामात द्विशतकी खेळी केल्याने अजिंक्य रहाणे चांगलाच चर्चेत आला आहे. या स्पर्धेत त्याने मुंबई संघाचे नेतृत्व करताना ही उल्लेखनीय खेळी....
अर्जुन तेंडुलकरचा वेगवान चेंडू गोळीसारखा आला अन् फलंदाजाच्या दांड्या उडवून गेला
विश्व क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन सध्या रणजी ट्रॉफीमध्ये कहर करतोय. अर्जुन तेंडुलकर याने आपले रणजीतील पदार्पण गोवा संघाकडून केले. त्याने आपल्या....
इकडे टीम इंडियातून हाकालपट्टी, तिकडे पठ्ठ्याने रणजीत ठोकली ‘डबल सेंच्युरी’
भारताच्या स्थानिक क्रिकेटमध्ये सध्या मानाची रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022-23 स्पर्धा सुरू आहे. यामध्ये दुसऱ्या राऊंडचे सामने सुरू आहेत. 20 डिसेंबरपासून मुंबई आणि हैद्राबाद यांच्यात....
रहाणेच्या शतकाने भारताच्या कसोटी फलंदाजी फळीला टाकले चिंतेत! रणजीत दाखवला कॅप्टन्सीचा दम
भारताच्या कसोटी संघातून बाहेर पडलेला अजिंक्य रहाणे देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे नेतृत्व करत आहे. सध्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022-23चा हंगामात दुसऱ्या राऊंडचे सामने सुरू आहे.....
रणजी ट्रॉफीमध्ये सूर्याची तुफानी खेळी! 15 चौकार, एक षटकार मारूनसुद्धा चाहते निराश
देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या रणजी ट्रॉफीचे (Ranji Trophy 2022-23) वारे जोरात वाहत आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू्ंनी या स्पर्धेच्या 2022-23च्या हंगामात पुनरागमन केले आहे. यातील एक....
रणजी ट्रॉफीत 24 वर्षीय ईशानची बॅट थांबायचं नावच घेईना, 5 दिवसांपूर्वीच ठोकली होती डबल सेंच्युरी
भारतीय संघाचा विस्फोटक युवा फलंदाज ईशान किशन याची बॅट आंतरराष्ट्रीय स्पर्धा असो किंवा देशांतर्गत स्पर्धा असो, सर्वत्र तळपताना दिसत आहे. बांगलादेशविरुद्ध पार पडलेल्या वनडे मालिकेतील....
आतापासूनच सचिनची बरोबरी करू लागला अर्जुन! रणजी पदार्पणाच्या सामन्यात गोव्यासाठी शतकीय खेळी
देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची रणजी ट्रॉफी स्पर्धा सध्या सुरू आहे. ग्रुप सी मधील गोवा संघासाठी अर्जुन तेंडुलकर याने मंगळवारी (13 डिसेंबर) रोजी रणजी पदार्पण केले. अर्जुनचा....




















