Ravichandran Ashwin retires from international cricket

पुढचा नंबर विराटचा? अश्विनच्या निवृत्तीनंतर कोहली 2011 च्या वर्ल्ड चॅम्पियन संघाचा एकमेव सक्रिय खेळाडू

डिसेंबर 19, 2024

रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीने क्रिकेटचा एक अध्याय संपुष्टात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर निवृत्ती घेण्यासोबतच अश्विनने एका खास क्लबमध्येही प्रवेश घेतला. त्याच्याआधी माजी भारतीय कर्णधार अनिल....