RCB into the finals

RCB vs GT: टायटन्सचा 92 धावांनी पराभव करत डिफेडिंग चॅम्पियन आरसीबीचा IPL 2026 स्पर्धेच्या फायनलमध्ये दणक्यात प्रवेश

मे 27, 2026

आयपीएल 2026 स्पर्धेचा पहिला क्वालिफायर सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT) संघात आज धर्मशाला स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने गुजरातचा....