RCB vs SRH

SRH vs RCB: विराट कोहलीसोबतच्या वादानंतर ट्रॅव्हिस हेडची सोशल मीडिया पोस्ट; फोटो शेअर करत म्हणाला…

मे 23, 2026

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19व्या हंगामातील 67व्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli and Travis Head) आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात मोठा वाद पाहायला मिळाला. हा सामना....

पुढची फ्लाइट पकड आणि प्लेऑफपूर्वी निघून जा! एसआरएचविरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीचा खेळाडू निशाण्यावर….

मे 23, 2026

आयपीएल 2026 चा हंगाम, युवा इंग्लिश अष्टपैलू खेळाडू जेकब बेथेलसाठी आतापर्यंत फारसा संस्मरणीय ठरलेला नाही. त्याने आपला शेवटचा सामना 17 मे रोजी पंजाबविरुद्ध खेळला होता.....

‘घोर अपमान!’ विराट कोहलीने ट्रॅव्हिस हेडकडे केले दुर्लक्ष; हँडशेक न करताच पुढे निघून गेला, ऑस्ट्रेलियन खेळाडूचा चेहराच पडला! VIDEO

मे 23, 2026

आरसीब विरुद्धच्या सामन्यादरम्यान विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात एक मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. विराट फलंदाजी करत असताना हेडने ‘स्लेजिंग’ करण्यास सुरुवात केल्यावर, विराट....

IPL 2026: बंगळुरूमध्ये आयपीएल सामन्यादरम्यान मोबाईल चोरांच्या टोळीचा पर्दाफाश! चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा धक्कादायक वापर

मार्च 31, 2026

आयपीएल 2026 स्पर्धेला सुरुवात झाली असून 28 मार्च 2026, शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिला सामना झाला. हा सामना....

“खरं सांगायचं तर मला मजा आली..” आरसीबीकडून पराभवानंतर ईशान किशनचा मोठा खुलासा

मार्च 29, 2026

इशान किशनने आरसीबीविरुद्ध आयपीएल कर्णधार म्हणून पदार्पण केले. एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात एसआरएचचा सहा गडी राखून पराभव झाला. एसआरएचचा कर्णधार इशान किशनने....

पहिल्याच सामन्यात कोहलीचा विराट रेकॉर्ड, आयपीएलच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

मार्च 29, 2026

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगामाला शनिवारी (२८ मार्च) सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) सनरायझर्स हैद्राबादला (एसआरएच) पराभवाचा धक्का दिला.....

RCB vs SRH: पराभवानंतर ईशान किशनची प्रतिक्रिया; म्हणाला, ‘विराटला बाद करणं….’,

मार्च 29, 2026

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर सहा गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयात देवदत्त पडिक्कल आणि विराट कोहली यांच्या आक्रमक....

जेकब डफीचा आयपीएलमध्ये धमाकेदार डेब्यू! हैदराबादच्या धुरंधर फलंदाजांना गुंडाळत हेझलवूडची उणीव भरून….

मार्च 28, 2026

आयपीएलच्या १९ व्या हंगामाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना सध्या सुरू आहे. या सामन्यात, आरसीबीच्या एका....

IPL 2026: आरसीबीने पहिल्या सामन्यात काळी पट्टी का बांधली? कारण जाणून थक्क व्हाल!

मार्च 28, 2026

इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामाची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने झाली आहे, जो सामना बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.....

RCB vs SRH: “आम्ही व्हीआयपी आहोत, रांगेत उभं राहू शकत नाही!” सामन्यापूर्वी कर्नाटक आमदारांची खास मागणी

मार्च 28, 2026

आयपीएल २०२६ चा थरार २८ मार्च रोजी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू होणार आहे. मात्र, या हंगामाची सुरुवात एका गंभीर आणि भावूक वातावरणात होत....

Josh Hazlewood

IPL 2026: जोश हेझलवूड बंगळुरूमध्ये दाखल, आरसीबीसाठी पहिल्या सामन्यात खेळणार? वाचा सविस्तर

मार्च 28, 2026

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) यांच्यात आयपीएल २०२६ च्या हंगामाचा पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना शनिवारी (२८ मार्च) एम चिन्नास्वामी....

10 संघ,13 ठिकाणे अन् 70 साखळी सामने! आजपासून आयपीएलच्या 19 व्या हंगामाचा थरार सुरू, 2026 मध्ये नवीन काय?

मार्च 28, 2026

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम आजपासून (शनिवार, २८ मार्च) सुरू होत आहे. यामधील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद....

IPL 2026 च्या पहिल्याच सामन्यात ‘डबल शतक’चा थरार! इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर हा भारतीय गोलंदाज

मार्च 28, 2026

आयपीएलचा १९ वा हंगाम २८ मार्च रोजी मोठ्या दिमाखात सुरू होणार आहे. या स्पर्धेचा अगदी पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार....

RCB vs SRH Head To Head: शेवटच्या लढतीत हैदराबादचा दबदबा, आकडे पाहून थक्क व्हाल!

मार्च 28, 2026

आयपीएल २०२६च्या सलामीच्या सामन्यापूर्वी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील ‘हेड-टू-हेड’ कामगिरीचा विक्रम पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. शनिवार, २८ मार्च रोजी बंगळुरू....

RCB vs SRH: पहिल्याच सामन्यात बंगळुरूला धक्का बसणार? या 3 बाबतीत हैदराबादचे पारडे जड

मार्च 28, 2026

आयपीएल २०२६ चा थरार आज २८ मार्चपासून रोजी सुरू होत आहे. या हंगामातील सलामीचा सामना गतविजेते रॉयल ​​चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे.....

Next