RCB vs SRH

“आरसीबीला विकून टाका…”, सततच्या पराभवामुळे दिग्गज टेनिसपटूचा संताप; बीसीसीआयला दिला अजब सल्ला

एप्रिल 16, 2024

आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची लाजिरवाणी कामगिरी कायम आहे. सोमवारी (15 एप्रिल) चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं त्यांच्याविरुद्ध आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या....

आरसीबीसाठी ‘इस साल कप नहीं’ ? SRH विरुद्धच्या दारूण पराभवानंतर RCB साठी आयपीएल ट्रॉफीचं गणित बिघडलं, वाचा

एप्रिल 16, 2024

IPL 2024 Qualification Scenarios : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सोमवार (दि. 15) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात स्पर्धेतील 30वा सामना झाला. ऐतिहासिक झालेल्या या....

262 धावा करूनही 25 धावांनी हारली आरसीबी, चिन्नास्वामीवर चौकार-षटकारांचा पाऊस!

एप्रिल 15, 2024

आयपीएल 2024 च्या 30व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने होते. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. हैदराबादनं बंगळुरूवर 25 धावांनी....

7 षटकार, 2 चौकार; चिन्नास्वामीवर पुन्हा आलं हेनरिक क्लासेनचं वादळ!

एप्रिल 15, 2024

सनरायझर्स हैदराबादचा विस्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेननं आयपीएल 2024 पुन्हा एकदा आपल्या तुफानी फलंदाजीनं विरोधी गोलंदाजांची पळता भूई केली. त्यानं सोमवारी (15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू....

19 दिवसांनंतर हैदराबादनं मोडला स्वतःचाच विक्रम! आरसीबीविरुद्ध उभारली आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या

एप्रिल 15, 2024

बंगळुरूविरुद्ध नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादनं 20 षटकात 287 धावांचा डोंगर रचला. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. डावाच्या 8व्या षटकातच सलामीवीर....

ट्रॅव्हिस हेडच्या अंगात आलं! अवघ्या 39 चेंडूत ठोकलं शतक, सगळे विक्रम मोडले

एप्रिल 15, 2024

आयपीएल 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी एका वेगळ्याच टचमध्ये दिसत आहे. संघाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आयपीएलच्या या हंगामात हैदराबादसाठी शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे.....

हैदराबादविरुद्ध आरसीबीनं जिंकला टॉस; लोकी फर्ग्युसनचा डेब्यू, सिराज-मॅक्सवेल बाहेर, प्लेइंग 11 जाणून घ्या

एप्रिल 15, 2024

आयपीएल 2024 मध्ये आजचा 30वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. आरसीबीनं नाणेफेक जिंकून....

Faf-Du-Plesis

सनरायझर्स विरुद्ध नाबाद ७३ धावा करणारा फाफ स्वत:ला करू इच्छित होता ‘रिटायर आऊट’, पण का?

मे 9, 2022

आयपीएल २०२२च्या ५४व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सनरायझर्स हैदराबादला ६७ धावांनी पराभूत केले. या विजयासह बेंगलोरने गुणतालिकेतील त्यांचे स्थान मजबूत केले आहे. बेंगलोर संघाच्या या....

Kohli's Harwarming Gesture To Karthik

उगाच कोहलीला म्हणत नाहीत ‘किंग’! वादळी खेळी खेळणाऱ्या कार्तिकसाठी ड्रेसिंग रूममध्ये केले असे काही

मे 9, 2022

इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक खोऱ्याने धावा काढत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे प्रतिनिधित्व करताना तो संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे.....

Wanindu-Hasaranga

वनिंदू हसरंगाचा नाद खुळा विक्रम! बनला ‘अशी’ कामगिरी करणारा बेंगलोरचा दुसरा ‘रॉयल’ खेळाडू

मे 8, 2022

रविवारी (८ मे) खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या डबल हेडरचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पार पडला. हा सामना आरसीबीने तब्बल ६७ धावांनी....

Virat-Kohli

‘कशाचा रनमशीन, हा तर डकमशीन’, पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून विराटची खरडपट्टी

मे 8, 2022

भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहली आयपीएल २०२२मध्ये अद्याप कमाल दाखवू शकलेला नाही. मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराटला अजूनही....

Virat-Kohli-Faf-Du-Plesis

एकाचा बदक, तर दुसऱ्याचे अर्धशतक; विराट-फाफच्या सलामी जोडीकडून १३ वर्षांच्या विक्रमाची पुनरावृत्ती

मे 8, 2022

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात शनिवारी (०७ मे) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आयपीएल २०२२मधील ५४वा सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी....

Virat-Kohli

‘उद्या परीक्षा आहे, एकतर गोल्डन डक हो किंवा शतक मार, नाहीतर…’, विराटने केली चाहतीची मागणी पूर्ण

मे 8, 2022

आयपीएलच्या १५व्या हंगामातील ५४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. आजपर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी न जिंकलेला संघ आरसीबीचा माजी कर्णधार....

Virat-Kohli-SRH

विराट कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्ममध्ये, हैदराबादविरुद्ध ‘गोल्डन डक’ होत लाजिरवाणा विक्रम केला नावावर

मे 8, 2022

क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणला जाणारा विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. त्याला आयपीएल २०२२च्या चालू हंगामात साधे अर्धशतक करण्यासाठीही कित्येक सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली....

Virat-Kohli

‘लय पनवतीये तू…’, माजी दिग्गजाने ट्वीट करताच विराट शून्यावर झाला बाद; मग चाहत्यांनीही केले जोरदार ट्रोल

एप्रिल 24, 2022

शनिवारी (२३ एप्रिल) खेळल्या गेलेल्या डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सामना सनरायझर्स हैदराबादसोबत झाला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीला लाजीरवाणा....