RCB
विजय दिल्लीचा, पराभव लखनऊचा पण दणका बसला बंगळुरुला! नेमकं काय घडलंय? आरसीबीसाठी यंदाही वाटचाल कठीण
लखनऊ सुपर जायंट्स संघाला रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिल्स संघाने शुक्रवारी (दि. 12) पराभवाचे पाणी चाखायला लावले. लखनऊच्या 168 धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग करत दिल्लीने हंगामातील....
लखनऊच्या निकोलस पुरनची दांडी गुल करणारा कुलदीप यादवचा जादूई चेंडू पाहिलात का? कितीदा पाहा Video मनच नाही भरणार
सलग तीन सामने जिंकणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिल्स संघाने शुक्रवारी (दि. 12) पराभवाचे पाणी चाखायला लावले. लखनऊच्या 168 धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या....
आयपीएलमध्ये लागू होणार नवा नियम; कमकुवत टीमसाठी ट्रॉफी जिंकणे होणार आणखीनच अवघड
आयपीएलमध्ये अनेक नवे नियम येत असतात. आता बीसीसीआय आणखी एका नियमाची भर टाकणार आहे. या नियमाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. आयपीएलमध्ये जितक्या कमकुवत टीम आहेत,....
आरसीबीला 16 वर्षांपासून आयपीएल का जिंकता आलं नाही? यावर्षीच्या खराब कामगिरीचं कारण काय? ब्रायन लारानं दिला महत्त्वाचा सल्ला
आयपीएलच्या चालू हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरसीबी गुणतालिकेत 9व्या स्थानी आहे. त्यांचा पुढील सामना गुरुवारी (11 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे. या....
आरसीबीच्या प्रशिक्षकानं सांगितलं राजस्थानविरुद्धच्या पराभवाचं कारण; म्हणाले, “आम्हाला 200 धावा….”
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध झालेल्या पराभवानंतर संघाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी सांगितलं की,....
काय सांगता? विराट कोहलीच्या आरसीबीने रोहित शर्माच्या टीम इंडियाचा मोठा रेकॉर्ड मोडला, वाचा भन्नाट माहिती
सध्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2024 ची धामधूम सुरु आहेत. प्रत्येक सामन्यात काही नवे रेकॉर्ड बनत आहेत, काही जुणे रेकॉर्ड तुटत आहेत. अशात शनिवारी....
IPL 2024 : मोठी बातमी! आरसीबीच्या नावात होणार बदल, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
क्रिकेट चाहते 22 मार्च 2024 या तारखेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या दिवसापासून आयपीएलचा 17 वा सीजन सुरू होईल. आयपीएलमध्ये प्रत्येकाची स्वतःची आवडती टीम असते.....
IPL 2024 : आरसीबीच्या चाहत्यांसाठी आनंदवार्ता, ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल
आयपीएल 2024 चा थरार सुरू होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएलमध्ये क्रिकेट चाहते महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या सुपरस्टार खेळाडूंना खेळताना....
‘मी त्याला फोन केला पण…’, चहलला रिलीज केल्यानंतर आरसीबीमध्ये काय घडलं?
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे माजी डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशंस माईक हेसन यांंनी मोठा खुलासा केला आहे. भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल आरसीबीचा महत्वाचा खेळाडू....
रिटायर होऊन 5 वर्षे लोटली, पण डिविलियर्सचा ‘हा’ सर्वात खतरनाक विश्वविक्रम आजही अबाधित; जाणून घ्याच
दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स याने (AB de Villiers) 19 नोव्हेंबर, 2021 सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. डिविलियर्सने त्याच्या कारकीर्दीत अनेक मोठ-मोठे विक्रम....
Hero No. 1 । विराटच्या गळ्यात पडला आणि रातोरात स्टार बनला! चाहत्याचा गावकऱ्यांकडून सन्मान
Ind vs Afg 2nd T20I : विराट कोहली फक्त भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक म्हणून गणला जातो. त्यामुळे त्याची एक झलक मिळवण्यासाठीही....
Video: सामना भारत-आफ्रिकेचा, पण मैफील लुटली RCBच्या चाहत्याने; थेट किंग कोहलीकडून जर्सीवर घेतला Autograph
Virat Kohli Autograph in RCB Jersey: जगभरात कोट्यवधी क्रिकेटप्रेमी आहेत. मात्र, त्यातील सर्वांनाच आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला भेटून त्याचा ऑटोग्राफ घेण्याची संधी मिळत नाही. काहींनाच ही....
‘प्लीज RCB जॉईन करा आणि एक ट्रॉफी जिंकून द्या…’, चाहत्याच्या प्रश्नावर Dhoni म्हणाला, ‘माझ्याच संघात…’
MS Dhoni Answer to RCB Fan: इंडियन प्रीमिअर लीग 2024 स्पर्धेसाठीचा लिलाव नुकताच पार पडला. चेन्नई सुपर किंग्स संघाने आधीच आपले अनेक खेळाडू रिटेन केले....
‘तुमचा माझ्यावर विश्वास…’, चुकून खरेदी झालेल्या खेळाडूचा पंजाब किंग्सला रिप्लाय, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Shashank Singh Punjab Kings IPL 2024: आयपीएल 2024चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. यादरम्यान पंजाब किंग्स संघाकडून मोठी चूक झाली होती. पंजाबने....
पुन्हा खुली झाली IPL Trading Window, जाणून घ्या A to Z नियम, रोहित अजूनही सोडू शकेल MIची साथ?
IPL 2024 Trading Window: आयपीएल 2024 लिलाव पूर्ण झाला आहे. यानंतर आता पुन्हा एकदा ट्रेडिंग विंडो खुली झाली आहे. ही विंडो खुली झाल्यामुळे पुन्हा एकदा....

















