RCB

Richa-Ghosh

टी20 स्पेशालिस्ट रिचा घोषवर पडला पैशाचा पाऊस, ‌‌’इतके’ कोटी घेत झाली आरसीबीयन

—
फेब्रुवारी 13, 2023

सध्या सुरू असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग लिलावात अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर मोठी बोली लागली. यामध्ये भारतीय संघाची युवा यष्टीरक्षक रिचा घोष हिच्यासाठी अनेक संघांनी बोली लावली.....

Ellyse-Perry

तगडी बोली घेत एलिस पेरी आरसीबीकडे! स्मृतीसह लढवणार मैदान

—
फेब्रुवारी 13, 2023

वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावात महिला खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडताना दिसला. ऑस्ट्रेलियन महिला संघाचे सर्वात अनुभवी अष्टपैलू एलिस पेरी हिच्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने तब्बल....

Daniel Christian

विराटच्या सहकाऱ्याची अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, गरोदर पत्नीवर नेटकऱ्यांनी केल्या होत्या चुकीच्या कमेंट्स

—
जानेवारी 21, 2023

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक ऑस्ट्रेलियाचा डॅनियल क्रिस्टियन याने अचानक निवृत्तीची घोषणा केली. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये धमाकेदार प्रदर्शन करणारा क्रिस्टियन सद्या....

Virat-Kohli

विराटचा शब्द म्हणजे दगडावरची रेष! सांगून ठोकली बॅक-टू-बॅक सेंच्युरी, व्हिडिओ पाहाच

—
जानेवारी 16, 2023

भारत दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आधी 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत, आणि आता 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत. रविवारी (दि. 15 जानेवारी)....

Kane-Williamson

तर ठरलं! गुजरातसाठी ‘ही’ भूमिका निभावणार ‘कूल केन’; नेहराने केला खुलासा

—
डिसेंबर 24, 2022

इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसेंबर रोजी पार पडला. या लिलावात आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंवर बोली लागली. आयपीएल....

ब्रुकवर बोली लागताच आई-आजीच्या डोळ्यातून ओघळले अश्रू; स्वतः सांगितला हृदयस्पर्शी अनुभव

—
डिसेंबर 24, 2022

आयपीएल 2023 साठीचा मिनी लिलाव कोची येथे झाला. प्रत्येक फ्रॅंचायजी या लिलावात आपल्या संघातील रिकाम्या जागा भरण्याचा प्रयत्न करताना दिसल्या. प्रथमच आयपीएल लिलावाचा भाग झालेला....

Will-jack-the-hundred

केवळ 25 चेंडूत शतक ठोकणारा बहाद्दर आरसीबीकडे; 6 चेंडूवर 6 षटकारांचा कारनामाही नावे

—
डिसेंबर 24, 2022

इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. एकूण 79 खेळाडू या लिलावात....

Ashish-Nehra-MS-Dhoni

“मी रिटायर आहे, काही काम मिळेल का?”, भारतीय दिग्गजाची नेहराकडे आर्जव

—
डिसेंबर 24, 2022

इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. या लिलावात सर्वच संघांनी आपल्याला....

Chris-Gayle-And-Virat-Kohli

‘आरसीबी नेहमीच माझा संघ राहील, विराट आणि एबीडी…’, ख्रिस गेलची मोठी प्रतिक्रिया

—
डिसेंबर 24, 2022

इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू खेळले, ज्यांनी त्यांच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम नावावर केले. त्यापैकीच एक म्हणजे ख्रिस गेल होय. गेल....

टेनिस बॉल क्रिकेट गाजवलेल्या खेळाडूवर आरसीबीची तगडी बोली; पुण्याशी आहे खास कनेक्शन

—
डिसेंबर 24, 2022

इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. आंतरराष्ट्रीय खेळाडूंपाठोपाठ देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार....

आता रूटही दिसणार आयपीएलच्या रणांगणात! राजस्थानने करोडो मोजत केली स्वप्नपूर्ती

—
डिसेंबर 23, 2022

आयपीएल 2023 साठी खेळाडूंचा लिलाव शुक्रवारी (23 डिसेंबर) कोचीमध्ये  पार पडला. या लिलावात भारतीय खेळाडूंसह अनेक विदेशी दिग्गज देखील सहभागी झाले आहेत. इंग्लंडचा माजी कसोटी....

असं पहिल्यांदाच घडतंय! आयपीएलमध्ये खेळणार थेट जुळ्या भावांची जोडी; मुंबईने दिली संधी

—
डिसेंबर 23, 2022

कोची येथे शुक्रवारी (दि. 23 डिसेंबर) आयपीएल 2023चा मिनी लिलाव पार पडला. या मिनी लिलावात काही खेळाडूंची चांदी झाली, तर काही बड्या खेळाडूंमध्ये कोणीही रस दाखवला....

Cameron Green

याला घ्यायचाच! कॅमेरून ग्रीनसाठी मुंबई दोन वर्षापासून आखत होती रणनिती; संघमालकांचा मोठा खुलासा

—
डिसेंबर 23, 2022

कॅमेरून ग्रीन आयपीएल 2023 मध्ये सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक ठरलाय. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा हा फलंदाजी अष्टपैलू आगामी हंगामात मुंबई इंडियन्ससाठी खेळणार आहे. त्याला खरेदी करण्यासाठी मुंबईने....

England

विश्वविजेत्या इंग्लिश खेळाडूंची आयपीएल लिलावात चांगलीच चांदी! सारेच बनले कोट्याधीश, एकही नाही लाखात

—
डिसेंबर 23, 2022

इंडियन प्रीमिअर लीग 2023च्या हंगाम पुढील वर्षी होणार आहे. त्यापूर्वी 23 डिसेंबर रोजी कोची येथे आयपीएल 2023 मिनी लिलाव पार पडला. एकूण 79 खेळाडू या लिलावात....

Previous Next