RCB

डंकलीने वाजवला डंका! आरसीबीची गोलंदाजी फोडत ठोकले WPL मधील सर्वात वेगवान अर्धशतक

—
मार्च 8, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामात बुधवारी (8 मार्च) गुजरात जायंट्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना खेळला गेला. स्पर्धेतील आपला पहिला विजय शोधत असलेल्या या दोन्ही....

Ellyse-Perry

होळीच्या रंगात रंगणे एलिस पेरीला पडले महागात; केसांचा रंग बदलताच म्हणाली, ‘मी केस दोन वेळा…’

—
मार्च 8, 2023

महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या दोन संघांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या फ्रँचायझीचाही समावेश आहे. स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील आरसीबी संघ या....

Ellyse-Perry-And-Virat-Kohli-And-MS-Dhoni

ओपनिंग पार्टनर म्हणून पेरीने विराट अन् धोनीमध्ये कुणाला निवडले? म्हणाली, ‘मला लय मजा येईल…’

—
मार्च 8, 2023

भारतात सध्या महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेत परदेशी खेळाडूही आपला जलवा दाखवत आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाची सर्वात प्रसिद्ध महिला क्रिकेटपटूंपैकी एक....

AB-De-Villiers-And-Virat-Kohli-And-Chris-Gayle

ज्या दिग्गजांसोबत खेळला, डिविलियर्सने त्यांनाच केले दुर्लक्षित; म्हणाला, ‘हाच’ टी20चा महान खेळाडू

—
मार्च 8, 2023

दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज माजी कर्णधार एबी डिविलियर्स याची गणना जगातील अव्वल खेळाडूंमध्ये होते. मैदानावर क्षेत्ररक्षण करणे असो किंवा यष्टीरक्षण करणे असो किंवा गोलंदाजांना आपल्या....

बुरा ना मानो होली है! आरसीबीच्या विदेशी खेळाडू रंगल्या धूळवडीच्या रंगात, स्मृतीने…

—
मार्च 7, 2023

भारतात सध्या होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे. केवळ देशभरातच नव्हे तर जगभरातील सर्व भारतीय हा सण आनंदाने साजरा करत असतात. त्याचवेळी मुंबई....

आणि अनुष्का शर्माने मागितली सानिया मिर्झाची माफी! दोन दिवसांपूर्वी झालेल्या…

—
मार्च 7, 2023

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने नुकताच आपल्या टेनिस कारकिर्दीला अलविदा केला. मागील महिन्यात तिने दुबई येथे आपला अखेरचा व्यावसायिक सामना खेळला होता. त्यानंतर आपल्या....

मॅथ्यूज-सिव्हरच्या दणक्याने आरसीबीची धूळधाण! मुंबईचा WPL मध्ये सलग दुसरा विजय

—
मार्च 6, 2023

वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामातील चौथा सामना ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळला गेला. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील या सामन्यात मुंबईने एकतर्फी वर्चस्व गाजवले.....

Dinesh-Karthik-And-Virat-Kohli

आतल्या गोटातील बातमी! आयपीएल 2023पूर्वी कार्तिकचा विराटविषयी मोठा खुलासा; जाणून घ्याच

—
मार्च 3, 2023

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला मार्च महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. सर्व संघांनी या स्पर्धेसाठी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. अशात सध्या आरसीबी पॉडकास्ट भलतेच....

“धोनी आणि मी एकत्र सुरुवात केली, मात्र…” कार्तिकने सांगितली कारकिर्दीची कहाणी

—
फेब्रुवारी 26, 2023

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा पुढील हंगाम मार्च महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. तत्पूर्वी, सर्व संघ तयारीला देखील....

“सिराजला गोलंदाजीतील विराट व्हायचेय”, माजी प्रशिक्षकांनी सांगितला तो किस्सा

—
फेब्रुवारी 23, 2023

सध्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद सिराज याचे नाव घेतले जाते. वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये तो भारतीय वेगवान माऱ्याचे नेतृत्व करतोय. मागील....

पुन्हा नंबर 18! WPL च्या पहिल्या हंगामात स्मृती करणार आरसीबीचे नेतृत्व, विराटने केली घोषणा

—
फेब्रुवारी 18, 2023

प्रथमच आयोजित केलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग (Womens Premier League) अर्थात महिला आयपीएलसाठीचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडला. या लिलावात देश विदेशातील अनेक महिला खेळाडूंवर....

पहिल्या आयपीएल‌ विजेतेपदासाठी आरसीबीने कसली कंबर, दोन‌ वेळचे BBL विजेते प्रशिक्षक संघात सामील

—
फेब्रुवारी 15, 2023

प्रथमच आयोजित केलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग (Womens Premier League) अर्थात महिला आयपीएलसाठीचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडला. या लिलावात देश विदेशातील अनेक महिला खेळाडूंवर....

आरसीबीचा क्रांतिकारी निर्णय! WPL साठी टेनिसस्टार सानिया मिर्झाला बनवले मेंटर, स्मृती करणार नेतृत्व

—
फेब्रुवारी 15, 2023

पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग (Womens Premier League) अर्थात महिला आयपीएलसाठीचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडला. या लिलावात देश विदेशातील अनेक महिला....

हे काय बरोबरी करणार? स्मृतीला WPL मध्ये मिळालेल्या किमतीच्या आसपासही नाही बाबर, सारेच उडवतायेत खिल्ली

—
फेब्रुवारी 13, 2023

पहिल्यांदाच आयोजित होत असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीग या स्पर्धेचा लिलाव सोमवारी (13 फेब्रुवारी) पार पडला. मुंबई येथे झालेल्या लिलावात भारतीय तसेच विदेशी खेळाडूंवर मोठ्या बोल्या....

अभिमान लेकीचा! रेणुकाला कोट्यावधींची बोली लागताच आईने वाटली मिठाई

—
फेब्रुवारी 13, 2023

वुमेन्स प्रिमियर लीग च्या लिलावात महिला खेळाडूंवर पैशाचा पाऊस पडताना दिसला. पुरुष आयपीएल प्रमाणेच महिला आयपीएलमध्ये देखील संघ खरेदी केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने लिलावात....

Previous Next