RCB

यावर्षीच आयपीएल पहिल्यांदाच खेळणारे हे ५ प्रतिभावान खेळाडू

मार्च 21, 2019

आयपीएलच्या 12 व्या मोसमाला शनिवार, 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आता सर्वांनाच या आयपीएलचे वेध लागले आहेत. मागीलवर्षी प्रमाणेच याही वर्षी जवळजवळ सर्वच संघानी....

असे ५ खेळाडू ज्यांच वय ३७ पेक्षा जास्त आहे परंतु आयपीएलमध्ये करु शकतात धमाका

मार्च 21, 2019

आयपीएलच्या 12 व्या मोसमाला आता केवळ दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे आता सगळीकडे आयपीएलच्या चर्चांना उधान आले आहे. आयपीएलमध्ये नेहमीच युवा खेळाडू  कमाल करतात, पण....

आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब

मार्च 19, 2019

आयपीएलचा 12 वा मोसम 23 मार्चपासून सुरु होत आहे. त्यामुळे आता सर्वत्र आयपीएलच्या चर्चांना उधान आले आहे. तसेच आयपीएल आणि वाद ही गोष्ट चाहत्यांना काही....

जेमतेम ३ दिवस राहिलेल्या आयपीएलमधील संघांचे असे आहेत खेळाडू

मार्च 19, 2019

आयपीएल 2019 चा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ तीन दिवस बाकी आहेत. येत्या शनिवारपासून आयपीएलच्या 12 व्या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिला सामना....

मोठी बातमी- आयपीएलचे वेळापत्रक जाहीर, असे आहेत मुंबईतील सामने

मार्च 19, 2019

मुंबई | आयपीएल २०१९चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २३ मार्च पासून आयपीएलच्या १२व्या हंगामाला सुरुवात होत आहे. या हंगामात ८ संघ सहभागी होत आहे. हे....

…म्हणून विजेतेपद मिळवण्यास रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला आले अपयश, कोहलीने केले स्पष्ट

मार्च 17, 2019

शनिवार, 23 मार्चपासून आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होत आहे. या मोसमातील पहिलाच सामना हा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात होणार....

‘आपल्याच कॅप्टनला स्लेज करणार?’ कोहलीचा बुमराहला प्रश्न, पहा व्हिडिओ

फेब्रुवारी 28, 2019

आयपीएलचा 12 वा मोसम सुरु होण्यासाठी आता केवळ 1 महिन्यापेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. त्यामुळे खेळाडूंंनी आणि संघांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच आयपीएलचे प्रमोशन....

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर 

जानेवारी 6, 2019

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) मुंबई शालेय क्रिकेटमध्ये जाईल्स शिल्ड स्पर्धेचा पूर्वीपासून दबदबा आहे. ते वर्ष होतं १९९३. अंजुमन इस्लामचा एक सलामीचा फलंदाज चांगली फलंदाजी करत....

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १९- मुंबईचा ९११

डिसेंबर 23, 2018

-आदित्य गुंड (Twitter- @AdityaGund) विनोद कांबळीने त्याचे नाव रावण ठेवले, मोहंमद कैफ त्याला ‘ब्लॅक गॅटींग’ म्हणून हाक मारी. मुंबईने तामिळनाडूला पराभूत करत २००३ चा रणजी....

आयपीएल लिलावात करोडपती झालेल्या खेळाडूला अश्विनने केला थेट आॅस्ट्रेलियावरुन काॅल

डिसेंबर 22, 2018

मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 साठीचा लिलाव जयपूर, राजस्थान येथे पार पडला. या लिलावात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवलेल्या युवा खेळाडूंना सर्वच संघांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली.....

युवराज सिंग या कारणामुळे आयपीएल २०१८मध्ये झाला होता अपयशी…

डिसेंबर 21, 2018

मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 चा लिलाव जयपूर, राजस्थानमध्ये पार पडला. या लिलावात भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगवर पहिल्या फेरीत कोणत्याच संघाने बोली लावली नव्हती. त्याला....

आयपीएल लिलावातील एवढे पैसे पाहुन त्या खेळाडूला आले टेन्शन

डिसेंबर 19, 2018

मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 चा लिलाव जयपूर येथे पार पडला आहे. या लिलावात प्रत्येक संघाने देशांतर्गत क्रिकेट गाजवलेल्या युवा खेळाडूंवर मोठी बोली लावण्याला पसंती दिली आहे.....

७ तासांत आयपीएलमध्ये १०६ कोटींची उधळणं

डिसेंबर 19, 2018

मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 चा लिलाव जयपूर येथे पार पडला आहे. या लिलावात प्रत्येक संघाने युवा खेळाडूंवर बोली लावण्याला पसंती दिली आहे. या लिलावात 346....

२०१९ च्या आयपीएल लिलावात या ६० खेळाडूंवर लागली बोली

डिसेंबर 19, 2018

आयपीएल 2019 चा लिलाव मंगळवारी जयपूर येथे पार पडला. या लिलावात 346 खेळाडूंमधूल एकूण 60 खेळाडूंवर बोली लागली. त्यात 40 भारतीय आणि 20 परदेशी खेळाडूंचा....

मुंबईसाठी युवराज सिंगवरची बोली ठरली सर्वात मौल्यवान!

डिसेंबर 19, 2018

जयपूरमध्ये मंगळवारी(18 डिसेंबर) आयपीएल 2019 साठी लिलाव पार पडला. या लिलावात अनेक अश्चर्यकारक निर्णय पहायला मिळाले. या लिलावात युवराज सिंगला दुसऱ्या फेरीत शेवटच्या क्षणी मुंबई....

Previous Next