records

श्रीलंकेविरुद्ध १० विकेट्सने विजय मिळवणाऱ्या न्यूझीलंडने केला मोठा पराक्रम

जून 1, 2019

कार्डिफ। आज विश्वचषक 2019 मध्ये न्यूझीलंडल विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 10 विकेट्सने विजय मिळवत त्यांची विश्वचषकाची सुरुवात दमदार केली आहे. याबरोबरच....

तब्बल १८३५ झेल आणि ८८५१ मीटरचा प्रवास करत आला आजच्या सामन्यातील चेंडू, पहा व्हिडिओ

जून 1, 2019

कार्डिफ। आज(1 जून) आयसीसी 2019 विश्वचषकात कार्डिफमधील सोफिया गार्डन स्टेडियमवर श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना सुरु आहे. या सामन्यात एक खास चेंडू वापरण्यात येत आहे.....

पाकिस्तान विरुद्ध यष्टीरक्षक शाय होपने घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ

जून 1, 2019

नॉटिंगघम। शुक्रवारी(31 मे) 2019 विश्वचषकातील दुसरा सामना विंडीज विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. ट्रेंट ब्रिजवर पार पडलेल्या या सामन्यात विंडीजने 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात....

विश्वचषक २०१९: आज होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका सामन्याचा असा आहे इतिहास

जून 1, 2019

कार्डीफ। आज(1 जून) आयसीसी 2019 विश्वचषकातील तिसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात पार पडणार आहे. हा सामना कार्डीफ येथील सोफिया गार्डन मैदानावर खेळवला जाणार असून....

विश्वचषक २०१९: विंडीज विरुद्ध पाकिस्तान सामन्यात झालेले ५ विक्रम

जून 1, 2019

नॉटिंगघम। शुक्रवारी(31 मे) 2019 विश्वचषकातील दुसरा सामना विंडीज विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. ट्रेंट ब्रिजवर पार पडलेल्या या सामन्यात विंडीजने 7 विकेट्सने विजय मिळवला. केवळ....

तुफानी फॉर्ममध्ये असणाऱ्या ख्रिस गेलचा झाला या दिग्गजांच्या यादीत समावेश

मे 31, 2019

नॉटिंगघम। आज(31 मे) 2019 विश्वचषकातील दुसरा सामना विंडीज विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. या सामन्यात विंडीजने 7 विकेट्सने विजय मिळवला. विंडीजकडून आक्रमक फलंदाज ख्रिस गेलने....

‘युनिवर्स बॉस’ ख्रिस गेलच आहे विश्वचषकातील षटकार किंग, जाणून घ्या कारण

मे 31, 2019

नॉटिंगघम। आज(31 मे) 2019 विश्वचषकातील दुसरा सामना विंडीज विरुद्ध पाकिस्तान संघात पार पडला. केवळ 35.2 षटकांमध्ये संपलेल्या या सामन्यात विंडीजने 7 विकेट्सने विजय मिळवला. तसेच....

विश्वचषक २०१९: आज होणाऱ्या विंडीज विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा असा आहे इतिहास

मे 31, 2019

नॉटिंगघम। आज(31 मे) 2019 विश्वचषकातील दुसरा सामना विंडीज विरुद्ध पाकिस्तान संघात होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. हा सामना नॉटिंगघममध्ये....

वाढदिवस विशेष: “सचिन मला उत्तरे हवी आहेत”

एप्रिल 24, 2019

प्रिय सचिन, सा.न.वि.वि. आज तू ४६ वर्षांचा झालास.खरं तर तुझ्याविषयी काय लिहावे असा विचार २ दिवसांपासून सतत मनात घोळत होता पण काहीच सुचत नव्हते;कारण तुझ्याविषयीची....

आयपीएल २०१९: बेअरस्टो, वॉर्नरने शतकी खेळीबरोबर रचले विक्रमांचेही डोंगर…

मार्च 31, 2019

हैद्राबाद। आयपीएल 2019 मध्ये आज(31 मार्च) सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना सुरु आहे. या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय....

टॉप १०: टी२० मालिका पराभूत झाली पण भारतीय खेळाडूंनी केले हे खास विक्रम

फेब्रुवारी 28, 2019

बंगळूरु। बुधवारी(27 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात 7 विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर दोन सामन्यांची टी20 मालिकाही 2-0 अशा फरकाने जिंकली.....

पहिल्या टी२०साठी असा आहे अंतिम ११ जणांचा संघ

फेब्रुवारी 6, 2019

वेलिंग्टन। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज पहिला टी20 सामना होणार आहे. हा सामना वेस्टपॅक स्टेडीयम, वेलिंग्टन येथे होणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम....

टॉप १०: भारत-न्यूझीलंड टी२० मालिकेदरम्यान या विक्रमांकडे असणार लक्ष

फेब्रुवारी 5, 2019

वेलिंग्टन। भारताची न्यूझीलंड विरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका उद्यापासून(6 फेब्रुवारी) सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना वेस्टपॅक स्टेडीयम, वेलिंग्टन येथे भारतीय प्रमाणवेळे नुसार दुपारी....

वनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर

जानेवारी 21, 2019

23 जानेवारीपासून भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ रविवारी ऑकलंडला पोहचला आहे. या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी२० सामन्यांच्या मालिका....

नववर्षातील असाही एक योगायोग जो आहे केवळ सचिन कोहलीच्या नावावर

जानेवारी 1, 2019

मुंबई | २०१८ वर्षाखेरीस भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी तसेच वन-डे क्रमवारीत अव्वल स्थानी राहिला आहे. विराटने २०१८मध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीचे हे फळ आहे.....

Previous Next