Rishabh Pant becomes Test captain after Rohit Sharma
रोहित शर्मानंतर कसोटीत कर्णधार कोण? दिग्गज क्रिकेटपटूचा धक्कादायक अंदाज!
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर टीम इंडिया टीकाकारांच्या निशाण्यावर आहे. कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडूंवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रोहितने लवकरात लवकर....






