Rishabh Pant

team-India

भारतीय संघात ‘या’ तिघांचे स्थान सर्वात मजबूत, २०२३ विश्वचषकापर्यंत संघाबाहेर होण्याची शक्यता कमीच

—
नोव्हेंबर 24, 2021

भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरुवात झालेली आहे. रवी शास्त्रींनंतर संघाचे मुख्य प्रशिक्षकपद राहुल द्रविड यांनी स्वीकारले आहे. संघ द्रविडच्या मार्गदर्शानात चांगली कामगिरी करण्याची भारतीय संघाकडून....

Rishabh-pant

“रिषभ त्याची जबाबदारी समजण्यात ठरला अपयशी”; दोन दिग्गजांनी घेतले निशाण्यावर

—
नोव्हेंबर 23, 2021

भारत आणि न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने न्यूझीलंडला ३-० ने मात दिली. भारतीय संघ विजयी ठरला असला....

“खालची फळी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय”; माजी सलामीवीराने केली टीका ‌

—
नोव्हेंबर 22, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका पार पडली. या मालिकेत भारताने ३-० अशा फरकाने न्यूझीलंडचा पराभव केला. भारतीय संघातील जवळपास प्रत्येक खेळाडूने या....

rohit sharma 50

न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका जिंकल्यानंतरही रोहित शर्माला ‘या’ गोष्टीची सतावतेय चिंता

—
नोव्हेंबर 22, 2021

सध्या न्यूझीलंड संघ भारतीय दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी२० सामना रविवारी (२१ नोव्हेंबर)....

Rohit-Sharma-Venktesh-Iyer

INDvsNZ: कोलकातामध्ये रोहित घालू शकतो विश्वविक्रमाला गवसणी, तर ‘या’ भारतीय क्रिकेटर्सलाही विक्रमाची संधी

—
नोव्हेंबर 21, 2021

कोलकाता। भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) रोजी खेळायचा आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे.....

हे पोरगं भारीय! न्यूझीलंडविरुद्ध रांची टी२०त पंतने घातली भलतीच जर्सी, मग वरून लावली चिकटपट्टी

—
नोव्हेंबर 20, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना रांची येथे खेळला गेला. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून....

न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पंतच्या जागेवर संधी मिळालेल्या केएस भरतची कशी राहिलीये कामगिरी, घ्या जाणून

—
नोव्हेंबर 12, 2021

न्यूझीलंड संघ पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात त्यांना भारतीय संघाविरुद्ध ३ टी२० आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दोन्ही मालिकांसाठी....

नामिबियाविरुद्ध पंतने केली अशी काही कृती की चाहत्यांना आठवला यष्टीरक्षक धोनी, पाहा व्हिडिओ

—
नोव्हेंबर 9, 2021

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर रिषभ पंत सध्या भारतीय संघाचा नियमित यष्टीरक्षक आहे. टी२० विश्वचषकात सोमवारी (८ नोव्हेंबर)....

बॅटला पाय लागताच रिषभ पंतने केली मन जिंकणारी कृती, व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक

—
नोव्हेंबर 9, 2021

टी२० विश्वचषक २०२१ च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नामिबियावर ९ गडी राखून विजय नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने ८ गडी गमावून १३२ धावा....

Virat-Kohli (Team India)

विराट कोहलीनंतर ‘या’ खेळाडूला करावे भारतीय संघाचा कर्णधार, दिनेश कार्तिकने दिला सल्ला

—
नोव्हेंबर 5, 2021

बीसीसीआयने माजी कर्णधार राहुल द्रविडची भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली आहे. त्याचवेळी, आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ नंतर विराट कोहली देखील टी२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपद सोडणार आहे.....

फलंदाज म्हणून हिट; तर प्रशिक्षक म्हणून सुपरहिट, राहुल द्रविडच्या शिष्यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अधिराज्य!

—
नोव्हेंबर 4, 2021

भारतीय संघाचा फलंदाज आणि कसोटी क्रिकेटमध्ये ‘द वॉल’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही युवा खेळाडूंना घडवण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.....

पंतने अफगाणिस्तानविरुद्ध ठोकले ३ षटकार अन् धोनीला ‘या’ विक्रमात टाकले मागे

—
नोव्हेंबर 4, 2021

टी२० विश्वचषक २०२१ मध्ये सुपर १२ फेरीच्या ३३ व्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान हे दोन संघ एकमेकांसमोर होते. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता.....

विराट कोहलीनंतर भारतीय वनडे संघाच्या कर्णधारपदासाठी ‘हे’ ५ खेळाडू आहेत प्रबळ दावेदार

—
नोव्हेंबर 3, 2021

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट संघाची आतापर्यंतची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी राहिली आहे. भारतीय संघाला विश्वचषकाच्या सुपर १२ मध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांत पराभवाला सामोरे....

आयपीएलच्या मेगा लिलावात श्रेयस अय्यरकडे असू शकते मोठी मागणी, ‘या’ संघांची असेल त्याच्यावर नजर

—
नोव्हेंबर 2, 2021

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांचे थाटात आगमन झाले आहे. आता संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावाकडे लागल्या आहेत. या लिलावानंतर सर्व संघ पूर्णपणे....

‘शॉट विराटभाई!’, नेटमधील ‘किंग’ कोहलीचा सराव पाहून इशान किशन, श्रेयस अय्यर स्तब्ध; पाहा व्हिडिओ

—
ऑक्टोबर 29, 2021

टी२० विश्वचषक २०२१ मधील सराव सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले होते, पण सुपर १२ मध्ये ज्याप्रकारे भारतीय संघाने आपला पहिला सामना खेळला ते अनपेक्षित....

Previous Next