Rishabh Pant
अनुभवींच्या खराब फॉर्मवर ‘या’ ५ खेळाडूंची लय टाकणार पडदा! दक्षिण आफ्रिकेत घालणार धुमाकूळ
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यातील ३ सामन्यांची कसोटी मालिका (3 Matches Test Series) सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २६ डिसेंबरपासून....
आजपर्यंत कोणत्याच भारतीय यष्टीरक्षकाला दक्षिण आफ्रिकेत न जमलेला विक्रम रिषभ पंतला करण्याची सुवर्णसंधी
भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) खेळण्यास सुरुवात करणार आहे. त्यामुळे चाहते, खेळाडू सर्वांमध्ये भरपूर उत्साह आहे.....
क्रिकेटपटू रिषभ पंतची उत्तराखंड सरकारकडून राज्याचा ‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हणून नियुक्ती, पण काय असते जबाबदारी? जाणून घ्या
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका(India vs south africa) दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. मालिकेतील पहिला....
‘मिशन दक्षिण आफ्रिके’साठी रहाणे, पंतने कसली कंबर; स्पेशल गुरूकडून घेतले फलंदाजीचे धडे
यावर्षी कसोटीमध्ये चांगलं प्रदर्शन करू न शकलेल्या अजिंक्य रहाणे याने (Ajinkya Rahane) दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी (India Tour Of South Africa) एका माजी क्रिकेटपटूचा सल्ला घेतला....
‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणेने शोधला नवा गुरू, दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी लयीत परतण्यासाठी घेतले कानमंत्र
कोणत्याही क्रिकेटपटूला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान अनेकदा चढ-उतारांना सामोरे जावे लागते. एखादा क्रिकेटपटू बराच काळ खराब फॉर्ममधून जात असल्यास, त्याला प्रचंड टिकेचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा....
रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर! आता उपकर्णधारपदासाठी ‘हे’ आहेत ३ पर्याय
येत्या २६ डिसेंबर पासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा....
‘मिशन दक्षिण आफ्रिके’साठी रोहित, रिषभने सुरू केली तयारी; लयीत नसलेल्या रहाणेनेही गाळला घाम
न्यूझीलंडविरुद्ध दोन्ही मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला या महिन्यात दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) जायचे आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन कसोटी....
‘हा’ असेल भारताचा नवा वनडे उपकर्णधार! लवकरच होणार अधिकृत घोषणा
डिसेंबर महिन्याच्या अखेरीस भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा (India Tour Of South Africa) सुरु होणार आहे. या दौऱ्यासाठीच्या कसोटी संघाची घोषणा बुधवारी (८ डिसेंबर) करण्यात....
रोहित वनडे संघाचा कर्णधार झाल्यानंतर उपकर्णधारपद रिक्त, ‘हे’ ३ खेळाडू आहेत प्रमुख दावेदार
विराट कोहलीने (Virat Kohli) भारताच्या टी-२० सांघाचे नेतृत्वपद सोडल्यानंतर रोहित शर्मावर ती जबाबदारी सोपवण्यात आली होती. रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी....
कानपूर कसोटीनंतर मुंबईत भारत-न्यूझीलंडची अग्निपरिक्षा, पण ‘या’ ३ बदलांसह विराटसेनेचा विजय निश्चित!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. त्या सामन्यात भारत एका क्षणी विजयाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत होते. पण न्यूझीलंड....
“रिषभ आमचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू, तो उपलब्ध नसल्यास वृद्धिमान साहाची गरज भासते”
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत आहे. न्यूझीलंड संघाला....
‘बटलर सर्वोत्कृष्ट, तर पंत पेनपेक्षा चांगला यष्टीरक्षक’, माजी भारतीय क्रिकेटरचे ऑसी फिरकीपटूला प्रत्युत्तर
क्रिकेट वर्तुळात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन सध्या बराच चर्चेत आहे. २०१७ मध्ये केलेल्या चूकीमुळे त्याने कसोटी कर्णधारपद सोडले असून आता अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून विश्रांती....
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारताच्या ‘या’ यष्टीरक्षकासाठी असेल संघातील स्थान वाचवण्यासाठी शेवटची संधी
गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात....
दिल्ली कॅपिटल्सने केले श्रेयसला करारमुक्त; रिषभसह हे चौघे संघात कायम
आयपीएल २०२२ पूर्वी खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी संघांच्या कसरती सुरू झाल्या आहेत. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने चार खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. यात यष्टीरक्षक फलंदाज....
रिषभ पंतच्या फॉर्मने वाढवली चिंता? भारतीय क्रिकेटर म्हणाला, ‘तो सलग २ वर्षांपासून खेळतोय, त्यालाही…’
नुकतेच भारतीय संघाने टी२० मालिकेत न्यूझीलंडला जरी ३-० ने हरवलं असलं तरी काही खेळाडूंच्या प्रदर्शनावर आता प्रश्न उभे राहिले आहेत. टी-२० विश्वचषकातल्या पराभवानंतर भारताने न्यूझीलंडसमोर....




















