Robin Uthappa On Rishabh Pant T20 Batting Order
‘मी सांगतो ना तो पुढच्या 10 वर्षात टी20 गाजवेल’, भारताच्या माजी खेळाडूची मोठी भविष्यवाणी
By Akash Jagtap
—
टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारतीय संघाने रिषभ पंत याला सुरुवातीच्या सामन्यातून बाहेर बसवले होते. मात्र, जेव्हा दिनेश कार्तिक दुखापतीमुळे बाहेर पडला, तेव्हा पंतला ताफ्यात ...