Rohit Sharma and Virat Kohli 400th Match
ENG vs IND: रोहित आणि विराट यांनी लॉर्ड्सवर रचला इतिहास, 400 सामने खेळणारी ठरली पहिली भारतीय जोडी
लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर रविवारी (19 जुलै) क्रिकेट रसिकांना ऐतिहासिक क्षण अनुभवण्याची संधी मिळाली. येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिकेतील शेवटचा आणि मालिका निर्णायक तिसरा वनडे....





