Sachin Tendulkar
फक्त 29 धावा… अन् ओव्हलमध्ये जो रूटने रचला इतिहास; ‘या’ दिग्गज खेळाडूला टाकले मागे
जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या कारकिर्दीत सातत्याने यश मिळवत आहे. ओव्हल मैदानावर खेळल्या जाणाऱ्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, जेव्हा इंग्लंडचा....
IND vs ENG: ओव्हल मैदानावर भारतीयांची चमकदार कामगिरी; जाणून घ्या टॉप 5 फलंदाज
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची तेंडुलकर-अँडरसन मालिका खेळली जात आहे. पाचवा आणि शेवटचा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हल ग्राउंडवर खेळला जाईल, ज्याला द ओव्हल ग्राउंड....
सचिन तेंडुलकरचा कसोटी रेकॉर्ड मोडण्यावर जो रूटची मोठी प्रतिक्रिया! म्हणाला, ‘मी…’
Joe Root On Sachin Tendulkar Test Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा....
‘जेव्हा त्यांनी डेब्यू केला तेव्हा…’, तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या प्रश्नावर जो रूटची प्रतिक्रिया
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरबद्दल एक मोठे विधान केले आहे. रूट म्हणाला की तो लहानपणी सचिनला पाहत मोठा झालो आणि....
जो रूट बनणार कसोटी क्रिकेटचा नवा बादशाह! सचिन तेंडुलकरच्या रेकाॅर्डपासून अजून इतक्या धावा दूर
Joe Root vs Sachin Tendulkar: भविष्यात जेव्हाही कसोटीतील सर्वकालीन महान खेळाडूंची चर्चा होईल, तेव्हा त्यात जो रूटचे नाव नक्कीच घेतले जाईल. त्याने 13,000 हून अधिक....
सचिनच्या रेकॉर्डच्या दिशेने जो रूटची झेप; इतिहास घडवाण्याची शक्यता
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट बऱ्याच काळापासून सचिन तेंडुलकरच्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याच्या विक्रमाकडे लक्ष ठेवून आहे. जो रूट सध्या रेड बॉल क्रिकेटमध्ये सर्वाधिक....
सचिन तेंडुलकरने दुखापतग्रस्त रिषभ पंतचं मनोबल वाढवलं, वसीम जाफरनेही त्याच्या शौर्याचं केलं कौतुक!
भारताचे दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी एंडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील (Anderson Tendulkar Trophy) चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रिषभ पंतने (Rishbh Pant) दुखापतग्रस्त....
सचिन तेंडुलकर की सौरव गांगुली, कोणाची पत्नी आहे अधिक शिकलेली? येथे जाणून घ्या
सचिन तेंडुलकरच्या पत्नीचे नाव अंजली तेंडुलकर आहे. सौरव गांगुलीच्या पत्नीचे नाव डोना गांगुली आहे. सचिनचे लग्न 1995 मध्ये अंजलीशी झाले. सध्या दोघांनाही एक मुलगा आणि....
‘तेंडुलकरसोबत माझे नाव पाहतो तेव्हा विचित्र…’अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीबद्दल अँडरसनने दिले मत
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे नाव क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. बीसीसीआय आणि....
सचिन-विराटला डावललं! ब्रायन लाराच्या GOAT आणि लिजेंड यादीत ‘या’ 2 भारतीयांची एंट्री
वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने क्रिकेटविश्वात खळबळ उडवणारी यादी जाहीर केली आहे. लाराने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सर्वकालीन महान गोलंदाज (GOAT) म्हणून गौरवले....
केएल राहुलकडे सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याची सुवर्णसंधी; फक्त इतक्या धावांची आवश्यकता
भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्सवर खेळला जाणार आहे. एजबॅस्टन येथे खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना टीम इंडियाने....
16व्या वर्षीच रचला इतिहास! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमाल करणारे भारताचे 5 लहानवयाचे खेळाडू
भारतीय क्रिकेट नेहमीच नवीन प्रतिभेचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ देण्यासाठी ओळखले जाते. देशाने अशा अनेक खेळाडूंना संधी दिली आहे ज्यांनी लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये....
सचिनचा 18 वर्षांपूर्वीचा ‘तो’ रेकाॅर्ड आजही कायम, आजच्याच दिवशी रचला होता इतिहास!
Sachin Tendulkar ODI Record: भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरला क्रिकेटच्या जगात ‘क्रिकेटचा देव’ मानले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके ठोकणारा तो एकमेव फलंदाज आहे, जोपर्यंत....
‘पुन्हा स्वतःवर लक्ष केंद्रित कर’, सचिन तेंडुलकर यांनी पृथ्वी शॉला दिला महत्वाचा सल्ला स्वतः सांगितला खास प्रसंग
पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) ची क्रिकेट कारकिर्द सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. चांगला खेळाडू असलेल्या पृथ्वी शॉला सध्या स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळत नाही. तसेच....
इंग्लंडने केला सचिनचा अपमान?सुनील गावसकरांचा थेट सवाल
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेला आता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी असे म्हणतात. पूर्वी ती पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखली जात होती. मालिकेचे नाव बदलल्यानंतर अनेक दिग्गज....


















