Sanju Samson Place in Team India
संजूबाबत अश्विनची भविष्यवाणी ठरली खरी! भारताकडून पंतच्या आधी टी20 पदार्पण करूनसुद्धा दुर्लक्षित
भारतीय पुरूष क्रिकेट संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यातील दुसरा टी20 सामना रविवारी (20 नोव्हेंबर) माउंट मौनगानुईच्या बे ओव्हलवर खेळला गेला. या सामन्यासाठी जेव्हा नाणेफेक झाली....






