सौरव गांगुली
वाढदिवसाच्या दिवशी पाहायला मिळाला सौरव गांगुलीचा ‘हटके अंदाज!’, डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आज ८ जुलै रोजी आपला ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटला घडवण्यात गांगुलीची महत्त्वाची भूमिका आहे. गांगुलीने अनेक....
तब्बल १८ वर्षापूर्वी दिनेश कार्तिकने घेतलेल्या झेलचा ‘तो’ खेळाडू घेणार बदला
इंग्लंड विरुद्ध भारत (ENGvsIND) यांच्यात पहिला टी२० सामना (७ जुलै) साउथम्पटनच्या रोज बाउल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने ५० धावांनी यजमान संघाला पराभूत करत....
‘गांगुलीनेच मला उपकर्णधार बनवण्यासाठी शिफारस केली होती’, सचिनने उलघडले गुपित
गेल्या साडेतीन दशकात सचिन तेंडुलकरने सौरव गांगुलीला विविध अवतारांमध्ये पाहिले आहे. एक प्रौढ किशोरवयीन, उत्तम भारतीय क्रिकेटपटू, यशस्वी कर्णधार आणि व्यस्त प्रशासक. पण या चॅम्पियन....
पुढच्या चार दिवसांत आहे तीन माजी भारतीय कर्णधारांचा आहे बड्डे
पुढच्या तीन दिवसांत भारताचे तीन माजी कसोटी कर्णधार आपला वाढदिवस साजरा करणार आहे. एम एस धोनी ७ जुलै रोजी आपला ४१वा वाढदिवस साजरा करत आहे.....
‘म्हणून गांगुलीप्रमाणेच ९९ नंबरची जर्सी घातली’, स्वत: खेळाडूनेच दिले स्पष्टीकरण
विदर्भ आणि पंजाब किंग्जसाठी खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्माने त्याच्या ९९ क्रमांकाच्या जर्सीविषयी महत्वाची माहिती दिली आहे. आयपीएलच्या यावर्षीच्या हंगामात जितेशने त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर चांगलाच....
रमिझ राजाने भारतात न येण्याचे कारण स्पष्ट केले, म्हणाला…
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने अशी माहिती दिली होती की, पुढच्या वर्षीपासून आयसीसीच्या वार्षीक नियोजनात आयपीएलसाठी अडीच महिना राखीव ठेवला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे....
आमंत्रण असूनही रमिझ राजा याने आयपीएल फायनल साठी उपस्थित राहणे टाळले?, कारण झाले स्पष्ट
काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२२चा हंगाम पूर्ण झाला आहे. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे असे ही मानले जाते. जसे जगभराचे खेळाडू खेळण्यासाठी येतात....
हिटमॅनने केलेले ‘हे’ विक्रम मोडणे जवळपास अशक्यच, वाचा सविस्तर
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने २३ जून २००७ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आज त्याच्या पदार्पणाला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आयर्लंड....
वनडे डेब्यूच्या ४ वर्षांनंतर ‘दादा’ची कसोटीत निवड, फलंदाजीसह गोलंदाजीतही दम दाखवत गाजवले होते पदार्पण
जगातील सर्वात महान कर्णधारांच्या सूचीतील एक मोठे नाव म्हणजेच भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली. आजचा दिवस सौरव गांगुली आणि त्याच्या चाहत्यांसाठी खास आहे. कारण....
भारतीय क्रिकेटसाठी २० जून का आहे सर्वात खास? घ्या जाणून
आज २० जून, हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप खास आहे. कारण या दिवशी एक मोठा योगायोग घडला आहे. तो असा की भारताचे माजी कर्णधार राहुल....
‘याच’ खेळाडूंना मिळणार इंग्लंड दौऱ्यात संधी, द्रविडचे नाव घेत गांगुलीने दिले संकेत
भारतीय संघाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ३ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. यापूर्वी....
BIG NEWS। बीसीसीआयने माजी क्रिकेपटूंना दिला मोठा दिलासा, मासिक पेन्शनमध्ये केली तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कडून माजी क्रिकेटपटूंना मोठा दिलासा देण्यात आला आहे. सोमवारी (१३जून) माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला दोन्ही) आणि माजी पंचांच्या मासिक....
कमाईच्या बाबतीत आयपीएल देतंय थेट इंग्लिश प्रीमियर लीगला टक्कर, खुद्द दादांनीच केले स्पष्ट
काही दिवसांपूर्वीच आयपीेल २०२२चा हंगाम पूर्ण झाला आहे. आयपीएल ही जगातील सरावात जास्त पाहिली जाणारी क्रिकेट लीग असल्याचे काही वृत्तसंस्थांकडून सांगण्यात आले होते. आता याच....
कहाणी ‘दादा’लाच केकेआरमधून बाहेर काढण्याची, काय होतं गांगुलीला संघातून काढण्यामागील कारण
कोलकाता… भारतातील चार अतिमहत्त्वाच्या शहरांपैकी एक. राजकीय, सांस्कृतिक आणि खेळ या साऱ्याच क्षेत्रातील महत्वाच्या घटनांत कोलकाता केंद्रस्थानी असते. फक्त खेळाचा विचार केला, तर कोलकात्यातील सर्वात....

















