School exams canceled due to World Cup finals
भारतीयांची बातच न्यारी! वर्ल्डकप फायनलनंतर विश्रांतीसाठी शाळेने रद्द केली परीक्षा, विद्यार्थ्यांसाठी काढले थेट नोटिसपत्र
वनडे विश्वचषक 2023 ऐन दिवाळीमध्ये खेळला गेला. दिवाळीसाठी मिळालेल्या सुट्ट्या बहुतांश चाहत्यांनी विश्वचषकाचे सामने पाहण्यात घालवल्या. रविवारी (19 नोव्हेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम....






