Semifinal-1champions trophy 2025
कर्णधारपद, करिअर आणि प्रतिष्ठा… आज सर्व काही पणाला! रोहितच्या नेतृत्वाची कठीण परिक्षा
Champions Trophy 2025; चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या उपांत्य फेरीत आज (04 फेब्रुवारी) भारतीय संघासाठी प्रतिष्ठेचा सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा महत्त्वाचा सामना केवळ अंतिम फेरीत प्रवेशासाठीच....






