Shahid Afridi On Shaheen Afridi
सासरा आफ्रिदीने जावई शाहिन आफ्रिदीची काढली अक्कल; म्हणाला, ‘मी अजिबात खुश नाही…’
टी२० विश्वचषक २०२१ च्या साखळी फेरीत अजेय राहिलेल्या पाकिस्तान संघासाठी या स्पर्धेचा शेवट अत्यंत दुर्देवी राहिला. गुरुवार रोजी (११ नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई....






