Shikhar Dhavan

Rohit-Sharma-Shikhar-Dhawan

गब्बरच्या प्रेमप्रकरणाचा पर्दाफाश! रोहितसोबतच्या रूममध्ये घडलं काहीसं वेगळंच, खुद्द धवनचा खुलासा!!

जून 27, 2025

टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन नेहमीच आपल्या स्वभावामुळे चर्चेत असतो. मैदानातली त्याची खेळी असो किंवा मैदानाबाहेरील आयुष्य ‘गब्बर’ नेहमीच आनंदी राहणं पसंत करतो. आता....

Rishabh Pant, Shikhar Dhavan Hug

‘यारो का यार गब्बर’! मुलाखत थांबवून शिखर धवनने रिषभ पंतला मारली मिठी, फोटो व्हायरल

ऑगस्ट 22, 2024

क्रिकेपटू मैदानावर जरी एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असले तरीही मैदानाबाहेर त्यांच्यात घट्ट मैत्री पाहायला मिळते. शुबमन गिल आणि इशान किशन, विराट कोहली आणि एबी डिविलियर्स अशी....

indian cricketers divorce

संपुर्ण यादीः घटस्फोट घेतलेले 9 दिग्गज भारतीय क्रिकेटर्स, एकाने तर…

जुलै 19, 2024

Hardik Pandya- Natasha Stankovic Divorce :- भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने गुरुवारी (18 जुलै) मोठा निर्णय घेत पत्नी नताशा स्टॅनकोविक हिला घटस्फोट दिला. दोघांनीही संमतीने....

HBD ‘गब्बर’! चाहत्यांच्या नजरेत भरलेल्या शिखर धवनच्या ३ सर्वोत्कृष्ट खेळी

डिसेंबर 5, 2022

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवर फलंदाज शिखर धवन याने शनिवारी (5 डिसेंबर) वयाचे 37 वर्षे पूर्ण केले. सन 2010 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या फलंदाजाने....

Punjab-Kings

आयपीएलमध्ये ‘या’ बाबतीत पंजाबच किंग, सीएसकेलाही पछाडलंय; तर शिखर ठरलाय वॉर्नरला भारी

मार्च 28, 2022

आयपीएल  २०२२ च्या तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला मात दिली. आरसीबीची या हंगामाची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या....

david w s iyer

मेगा ऑक्शनमध्ये ‘या’ दहा मार्की खेळाडूंसाठी दिसणार ऍक्शन!

फेब्रुवारी 2, 2022

आयपीएल २०२२(IPL 2022) चा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला पार पडणार आहे. या लिलावासाठी ५९० खेळाडूंची यादी जाहीर केली आहे आणि आता या खेळाडूंवर....

dhawan delhi

गब्बरने सांगितले निराशेतून बाहेर येण्याचे गुपित; म्हणाला, “या गोष्टी आयुष्यात…”

जानेवारी 20, 2022

दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind odi series) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बुधवारी (१९ जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने ३१ धावांनी विजय....

वाऱ्याच्या वेगाने धावला शिखर, पण पोलार्डचा ‘बुलेट थ्रो’ क्षणभरांत यष्टीला धडकला अन् खेळ खल्लास

ऑक्टोबर 3, 2021

आयपीएलच्या मैदानात शनिवारी (०२ ऑक्टोबर) हंगामातील ४६ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट्स राखून विजय....

टी२० विश्वचषकासाठी ‘या’ दिवशी निवडली जाणार ‘विराटसेना’; १५ सदस्यीय संघात कोणाची लागेल वर्णी?

सप्टेंबर 2, 2021

आगामी टी२० विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषकाला सुरुवात १७ ऑक्टोंबरपासून होणार आहे. तत्पूर्वी या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. याआधी....

‘या’ तीन भारतीयांना आता कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अवघड, एक तर आहे ‘त्रिशतकवीर’

जानेवारी 14, 2021

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील तीन सामने पडले आहे. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली....

भारतीय खेळाडूंनी दिल्या नववर्षाच्या हटके शुभेच्छा; पाहा काही खास ट्विट

जानेवारी 1, 2021

भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर आहे. ऑस्ट्रेलियात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार कसोटी सामन्याची बॉर्डर गावसकर मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने पार....

Video – वाढदिवशी श्रेयस अय्यरने ठोकला तब्बल ‘इतक्या’ मीटरचा षटकार की विराटही झाला अचंबित

डिसेंबर 7, 2020

रविवारी (6 डिसेंबर) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सिडनी क्रिकेट मैदानात खेळण्यात आलेल्या तीन सामन्याच्या टी-20 मालिकेतील दुसर्‍या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत....

भारताच्या ‘या’ खेळाडूला पाहुन ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाला आली एमएस धोनीची आठवण

डिसेंबर 7, 2020

भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (6 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाला 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने पराभूत केले. याबरोबरच मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी भारतीय संघाने....

लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्‍याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू

डिसेंबर 1, 2020

एका फलंदाजांकडून एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा अर्थ आहे की, त्या फलंदाजाने मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने त्या मालिकेत इतर फलंदाजांपेक्षा जास्त धावा केल्या....

 लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई

डिसेंबर 1, 2020

क्रिकेटमधील सर्वात छोटा प्रकार म्हणजेच टी-20 मध्ये फलंदाजांच्या स्ट्राईक रेटला सर्वात जास्त महत्त्व असते. यामध्ये नेहमी या गोष्टीवर लक्ष दिले जाते की, फलंदाजांची सरासरी जरी....

Next