Shivam Dube
गतवर्षी पूर्णपणे फ्लॉप झालेले ‘हे’ क्रिकेटर्स, आयपीएल २०२२मध्ये करतायत धमाका; दिनेश कार्तिकही यादीत
इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत २२ सामने खेळवले गेले आहेत. मुंबई, पुण्याच्या स्टेडियमवर होत असलेल्या या हंगामात नवे संघ दमदार प्रदर्शन दाखवत आहेत, तर....
सीएसकेला ‘या’ १७ चेंडूंमुळे मिळाला विजय, आरसीबी उभ्या आयुष्यात विसरणार नाही हा पराभव
इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या २२व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला हंगामातील पहिला विजय मिळवाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या या सामन्यात सीएसकेने २३ धावांनी विजय मिळवला. सलामीवीर फलंदाज....
IPL 2022| चेन्नईने ‘या’ विक्रमात अव्वलस्थानी असलेल्या बेंगलोरला गाठलेच! मुंबई-पंजाब अद्याप खूप दूर
मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात मंगळवारी (१२ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. हंगामातील या २२ व्या सामन्यात....
उथप्पा आणि दुबेची आयपीएलमधील ऐतिहासिक भागीदारी; ‘या’ यादीत गाठला थेट अव्वल क्रमांक
इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा २२वा सामना चेन्नई सुपर किंग्जने २३ धावांनी जिंकला. सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी केली आणि मोठी धावसंख्या उभारली. आरसीबीला मर्यादित धावसंख्येवर रोखले.....
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दीपक हुड्डा अन् केएल राहुलची मोठी झेप; टॉप-५मध्ये मिळवले ‘हे’ स्थान
सोमवारी (०४ एप्रिल) आयपीएल २०२२मधील १२वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. हा सामना लखनऊने १२ धावांनी जिंकला. या विजयामुळे लखनऊ संघ....
पराभवाचे खापर फुटणाऱ्या दुबेच्या बाजूने बोलले सीएसकेचे प्रशिक्षक, ‘या’ शब्दांत केली पाठराखण
गुरुवारी (३१ मार्च) चेन्नई सुपर किंग्जचा युवा अष्टपैलू शिवम दुबेने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध १९ व्या षटकात २५ धावा खर्च केल्या आणि परिणामी सीएसकेला पराभव स्वीकारावा....
IPL 2022 | राजवर्धन हंगरगेकरला ‘कॅप्टनकूल’ धोनीचा सल्ला, ‘या’ गोष्टीत करायला सांगितली सुधारणा
आयपीएल २०२२ हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला आहे. सर्व संघ आगामी हंगामासाठी तयार आहेत आणि सराव करत आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाचाही....
‘मुंबईकर’ शिवम दुबेसाठी ‘सोनियाचा दिनू’! सकाळी बनला पिता, दुपारी करोडपती; CSK संघाकडून मोठी बोली
इंडियन प्रीमियर लीग २०२२ (आयपीएल २०२२) चा मेगा लिलाव बेंगलोर येथे पार पडला. १२ फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंना मोठी बोली लागलेली दिसली. दुसऱ्या....
गोलमाल है भाई…! एकीकडे पटापट विकेट्स जात असताना राजस्थानच्या ताफ्यात सुरू होता भलताच गोंधळ
गुरुवारी (७ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. यामध्ये दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने....
चेन्नईविरुद्ध तुफानी फलंदाजी केल्यानंतर शिवम दुबे म्हणाला, ‘मी संधीची वाटच पाहत होतो…’
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात शनिवारी (२ ऑक्टोबर) सामना खेळला गेला. या सामन्यात राजस्थानने दमदार विजय नोंदवत प्लेऑफच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.....
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२१ पूर्वी यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांना केलं मुक्त, ‘हे’ आहे मोठे कारण
इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला कोरोनामुळे स्थगित करण्यात आले होते. ज्यानंतर आता हा उर्वरित हंगाम १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.....
असे ३ भारतीय फलंदाज, ज्यांना सलामीला संधी मिळाली तर ठरतील ‘आक्रमक ओपनर’
क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाजांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. सलामी जोडीने जर चांगली सुरुवात केली तर संघाला मोठी धावसंख्या उभारता येते. सलामीवीरांच्या चांगल्या खेळीमुळे संपूर्ण संघाचे मनोबल....
टीम इंडियाकडे हार्दिक पंड्या आहेच, पण संघाला माझीही तेवढीच गरज; ‘या’ अष्टपैलूचे मोठे वक्तव्य
अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर शिवम दुबेला भारतीय संघाकडून एकदिवसीय आणि टी20 सामने खेळण्याची संधी मिळाली. तथापि या काळात त्याची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती.....
‘या’ खेळाडूच्या बचावात उतरला संजू सॅमसन, मन जिंकणारं वक्तव्य करत म्हणाला…
सोमवारी (१९ एप्रिल ) झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने बाजी मारत ४५ धावांनी विजय मिळवला. या....




















