Shivam Mavi Catch
शतकांचा रतीब घालणाऱ्या ‘बॉस’ला बाद करण्यासाठी मावीचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेत उंचावल्या सर्वांच्याच भुवया
—
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर आयपीएल २०२२मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. परंतु सोमवारी (दि. ०२) तो मोठी खेळी करू शकला नाही. केकेआरच्या शिवम ...