Shoaib Akhtar on Babar Azam reaction

Babar-Azam

“कर्णधारपद तर सोडा बाबर आझम एकदिवसीय आणि टी20 साठी योग्य नाही” माजी क्रिकेटरने लगावला टोला

जून 22, 2024

पाकिस्तान संघाची 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर यंदाच्या टी20 विश्वचषकातही निराशाजनक कामगिरी कायम होती.  बाबर आझमच्या नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा सपाटून गेला. परिणामी संघाला पहिल्या फेरीतूनच....