Shree Shiv Chattrapati Sports Complex

5व्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सिध्देश पांडे, शौर्य पेडणेकर, स्वस्तिका घोष, दिशा हुलावळे, ओंकार तोरगळकर, सृष्टी हलंगडी यांना विजेतेपद

ऑगस्ट 21, 2017

पुणे, 21 ऑगस्ट 2017: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या मराठे ज्वेलर्स पुरस्कृत 5व्या सुदेश शेलार मेमोरियल....