Siddarth Kaul Retirement

मोठी बातमी; भारताच्या स्टार गोलंदाजाने केली निवृत्तीची घोषणा…!!!

नोव्हेंबर 28, 2024

भारताचा वेगवान गोलंदाज ‘सिद्धार्थ कौल’ने (Siddarth Kaul) निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने भारतातील क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. सिद्धार्थने भारतीय संघासाठी 3 एकदिवसीय आणि....