sikandar shaikh
सिकंदर शेख बनला नवा महाराष्ट्र केसरी! अवघ्या साडेपाच सेकंदात शिवराज राक्षेवर मात
पुणे : कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिंकदर शेखने अवघ्या साडे पाच सेकंदात ६६व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज....
सिकंदर शेख बनला 2023 चा महाराष्ट्र केसरी, गतविजेता शिवराज राक्षे पराभूत
महाराष्ट्र कुस्ती वर्तुळातील सर्वात मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना शुक्रवारी (10 नोव्हेंबर) खेळला गेला. या अंतिम सामन्यात वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेत्या....
महाराष्ट्र केसरी 2023: सिकंदर शेख उपांत्य फेरीत, गतविजेत्या शिवराज राक्षेचीही आगेकूच
पुणे – महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेतील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी गटातून संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या शिवराज राक्षेने गादी, तर सिंकदर शेखने माती विभागातून आपली आगेकूच कायम....
‘महाराष्ट्र केसरी’सह विजेत्या मल्लांना बक्षिसांचे वितरण
पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीच्या मान्यतेने संस्कृती प्रतिष्ठान व पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ६५ व्या राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब....
‘त्या’ वादग्रस्त निर्णयाबाबत अखेर सिकंदर शेखने सोडले मौन; म्हणाला, “अख्खा महाराष्ट्राने पाहिले की…”
पुणे येथे शनिवारी (14 जानेवारी) झालेल्या 65 व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला पराभूत करत ‘महाराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज....
शिवराज ठरला महाराष्ट्र केसरी, पण चर्चा होतेय पराभूत सिकंदरची! काय आहे कारण?
पुणे येथे शनिवारी (14 जानेवारी) झालेल्या ६५ व्या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला पराभूत करत ‘महाराष्ट्र केसरीची गदा’ पटकावली. शिवराज....
महाराष्ट्र केसरी 2023 | गादी विभागातून शिवराज राक्षे फायनलमध्ये, हर्षवर्धन सदगीरला पराभूत
कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेत अखेरच्या दिवशी खुल्या गटातून माती व गादी विभागातील अंतिम फेरीचे सामने....
महाराष्ट्र केसरी 2023 | माती विभागातून महेंद्र गायकवाड फायनलमध्ये, सिकंदरला दाखवले आस्मान
कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेत अखेरच्या दिवशी खुल्या गटातून माती व गादी विभागातील अंतिम फेरीचे सामने....
महाराष्ट्र केसरी 2023: महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख माती विभागातून उपांत्य फेरीत भिडणार
पुणे : महेंद्र गायकवाड, शुभम शिदनाळे, सिकंदर शेख, बालारफिक शेख यांनी आपापल्या प्रतीस्पर्ध्याना पराभूत करताना महाराष्ट्र केसरीच्या माती गटातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत....
महाराष्ट्र केसरी 2023: सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड माती विभागातून अंतिम फेरीत दाखल
कुस्ती महर्षी स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी 2023 स्पर्धेत चौथ्या दिवशी खुल्या गटातून माती विभागातील उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीचे सामने....















