Smriti Mandhana’s performance in 2024
टीम इंडियाच्या या फलंदाजाने 2024 गाजवले, टी20 मध्येही कहर कामगिरी
टीम इंडियासाठी 2024 हे वर्ष आश्चर्यकारक ठरले आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाने यावर्षी टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. विश्वचषकाशिवाय टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा पूर्ण दबदबा....






