Stephen Fleming

न्यूझीलंडचा युवा फलंदाज टीम सेफर्ट खेळणार चेन्नई सुपर किंग्जकडून? प्रशिक्षकाने दिले संकेत

डिसेंबर 21, 2020

आयपीएलचा युएईमध्ये आयोजित केला गेलेला तेरावा हंगाम चेन्नई सुपर किंग्सच्या संघासाठी अतिशय निराशाजनक ठरला होता. आयपीएलचा सर्वाधिक यशस्वी संघ असे बिरुद मिरवणाऱ्या चेन्नईला मागील हंगामात....

चेन्नईच्या ‘या’ खेळाडूंची होणार हाकालपट्टी? खराब कामगिरीमुळे मॅनेजमेंट हादरलं; लवकरच घेणार मोठा निर्णय

ऑक्टोबर 22, 2020

आयपीएलमध्ये असलेल्या अनेक फ्रँचायझींमध्ये चेन्नई सुपर किंग्ज सातत्याने आयपीएल खेळत आहे. याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे चेन्नई संघ हा मुंबई इंडियन्सनंतर सर्वाधिक वेळा आयपीएलचा चषक (३....

‘सलग तिसऱ्या वर्षी वयस्कर खेळाडूंसह खेळणे कठीण’

ऑक्टोबर 21, 2020

चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी सोमवारी(१९ ऑक्टोबर) म्हटले आहे की वरिष्ठ खेळाडूंसह सलग तिसर्‍या आयपीएल हंगामात खेळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.....

खरंच! ड्वेन ब्राव्हो होणार आयपीएल२०२० मधून बाहेर?, वाचा प्रशिक्षक काय म्हणाले

ऑक्टोबर 18, 2020

शनिवारी (१७ ऑक्टोबर) शारजाह येथे झालेल्या आयपीएल २०२० च्या ३४ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सला ५ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात ड्वेन ब्राव्हो....

आमची ‘ही’ योजना कधीच बदलत नाही; विजयानंतर धोनीने पहिल्यांदाच सांगितले संघाचे रहस्य

ऑक्टोबर 5, 2020

आयपीएल २०२० च्या हंगामात सलग तीन पराभवांनंतर अखेर रविवारी(४ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सची गाडी विजयी मार्गावर परतली. चेन्नईने किंग्स इलेव्हन पंजाबचा १० विकेट्सने पराभव करत....

फाफ डु प्लेसिसने सांगितले चेन्नई संघाचे वेगळेपण; धोनी, फ्लेमिंगला दिले श्रेय

ऑक्टोबर 5, 2020

आयपीएल २०२०च्या हंगामात रविवारी(४ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सने किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा १० विकेट्सने पराभव केला. या बरोबरच यंदाच्या हंगामातील दुसरा विजय मिळवला. चेन्नईच्या या....

सीएसकेला बसला मोठा झटका; हा खेळाडू दुसऱ्या सामन्यातूनही पडणार बाहेर

सप्टेंबर 20, 2020

मुंबई । चेन्नई सुपर किंग्जचा अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो देखील याला दुखापत झाली आहे. दुखापतीमुळे ब्राव्हो मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्याचा भाग नव्हता. दुसर्‍या सामन्यासाठी....

सीएसकेचे प्रशिक्षक म्हणतात, ‘या’ खेळाडूंवर असेल संघाची संपूर्ण जबाबदारी

सप्टेंबर 19, 2020

आज रात्री 7.30 वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात आयपीएलचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक दिघेही सज्ज....

आयपीएलच्या सर्व सपोर्ट स्टाफची मिळून आयपीएल ड्रीम ११, मुंबई इंडियन्सच्या…

ऑगस्ट 29, 2020

इंडियन प्रीमियर लीगचे आतापर्यंत १२ हंगाम झालेले आहेत. या १२ हंगामांदरम्यान आयपीएलने मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. केवळ युवा  खेळाडूच नव्हे तर अनेक दिग्गज खेळाडूंचाही आयपीएलमध्ये....

जगातील ५ असे उपकर्णधार, ज्यांना कर्णधार केले असते तर झाले असते महान कर्णधार

ऑगस्ट 21, 2020

कोणत्याही राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करणे सोपे काम नाही. कर्णधारपद ही सर्वात मोठी जबाबदारी असते. आपल्याबरोबर अन्य १० खेळाडूंसह संघाला पुढे न्यायचे असते. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक....

ज्या संघासाठी आयपीएल खेळले त्याच संघाचे प्रशिक्षक बनले ५ खेळाडू

ऑगस्ट 9, 2020

भारताची टी२० लीग आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. खेळाडूंना कोटीच्या कोटी रकमांनी खरेदी करून क्रिकेटचा हा उत्सव दरवर्षी भरवला जातो.....

निराशाजनक! पदार्पणाच्या वनडे सामन्यातच नर्वस नाइंटिजचे शिकार झालेले ५ क्रिकेटपटू

जुलै 26, 2020

खेळ कोणताही असो प्रत्येक खेळाडूची आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात चांगली कामगिरी व्हावी अशी इच्छा असते. क्रिकेटपटूही याला अपवाद नाहीत. आपल्या पदार्पणाचा सामना आपल्या कामगिरीमुळे सर्वांना....

वनडे विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणारे ५ कर्णधार

जुलै 17, 2020

क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला कर्णधारपद मिळणे गौरवाचे मानले जाते. त्यातही जर त्या खेळाडूला विश्वचषकात संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तर तो मोठा सन्मानच असतो. पण त्याचबरोबर....

वनडेतील आजपर्यंतचे सर्वात वयस्कर ५ कर्णधार, पहा धोनीचा नंबर कुठे लागतो

जून 7, 2020

वनडे क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहे जे अतिशय कमी वयात संघाचे कर्णधार झाले होते. अगदी उदाहरणचं द्यायचं म्हटलं तर अफगाणिस्तानचा राशिद खान १९ वर्ष व....

कसोटी सामन्यात दोन्ही डावात भोपळाही न फोडणारे १० खेळाडू

मे 17, 2020

कसोटीमध्ये प्रत्येक संघाला कसोटी सामन्यात बऱ्याचदा २ डाव खेळावे लागतात. अशा वेळी प्रत्येक डावात प्रत्येक खेळाडूला नव्याने सुरुवात करावी लागते. त्यामुळे एखाद्या डावात एखाद्या खेळाडूला....