Sunil Gavaskar Distasteful Statement
हेटमायरच्या पत्नीबद्दल विधान करून फसले गावसकर, चाहत्यांनी कॉमेंट्रीवरून हटवण्याची केली मागणी
आयपीएल २०२२ मध्ये शुक्रवारी (२० मे) राजस्थान रॉयल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ६ विकेट्सच्या नुकसानावर....






