Super Max Cricket

Supermax-Cricket

‘सुपरमॅक्स क्रिकेट’मध्ये होते जगावेगळे नियम, वाईडला मिळायच्या 2 धावा; पण एकाच मॅचनंतर झालं बंद, कारण…

मार्च 5, 2023

अलीकडेच वेस्टइंडीज क्रिकेट बोर्डाने सिक्स्टी हा क्रिकेटचा नवा फॉरमॅट आणण्याची घोषणा केली होती. 10 ओव्हर म्हणण्यापेक्षा 50 बॉल खेळायला मिळणार अशी ही संकल्पना यात इतरही....