T-20 Series

नेतृत्त्व कसे करावे हे विराटने ‘या’ खेळाडूकडून शिकावे, मोहम्मद कैफची कोहलीवर टीका

डिसेंबर 6, 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करताना पहिला विजय नोंदवला आणि तीन सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. परंतु या विजयानंतर ही....

‘हा’ क्रिकेटपटू मोहम्मद शमीवर टाकत आहे दबाव, दिग्गजाची प्रतिक्रिया 

डिसेंबर 6, 2020

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज टी नटराजनने सर्वांना प्रभावित केले आहे. पहिल्याच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात नटराजनने अनेक दिग्गजांची मने जिंकली....

कर्णधार विराट कोहली ‘अशा’ टी20 मालिकेत कधीही झाला नाही पराभूत; ऑस्ट्रेलिया रोखणार का यशस्वी घोडदौड?

डिसेंबर 6, 2020

सिडनी। रविवारी(6 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात टी20 मालिकेतील दुसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणार आहे. या सामन्यात विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील त्याच्या कर्णधारपदाची....

दुसऱ्या टी२० सामन्यासाठी असे असू शकतात भारत-ऑस्ट्रेलिया ११ जणांचे संघ

डिसेंबर 6, 2020

भारतीय संघाने तीन टी-20 सामन्याच्या मालिकेत पहिला सामना जिंकून चांगली सुरुवात केली आहे. या मालिकेतील दुसरा सिडनी क्रिकेट मैदानात रविवारी(6 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला जाणार....

‘रवींद्र जडेजाच्या कन्कशन प्रकरणात नियमांचे झाले उल्लंघन’, भारतीय दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

डिसेंबर 5, 2020

डोक्याला चेंडू लागल्याने दुखापत झालेला भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या कन्कशन प्रकरणावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. यामध्ये आता भारतीय संघाचे माजी फलंदाज....

‘या’ खेळाडूमुळे सामन्यात केले पुनरागमन; विजयानंतर विराटची खास प्रतिक्रिया

डिसेंबर 4, 2020

भारताने पहिल्या टी-20 सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया विरुद्ध 11 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने खास प्रतिक्रिया देत कोणत्या खेळाडूमुळे सामन्यात पुनरागमन....

‘बर्फ खांद्यावर काय करतोय, तो तर ग्लासमध्ये पाहिजे’, दोन जडेजांमधील चर्चेचा Video भन्नाट व्हायरल

डिसेंबर 4, 2020

यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटच्या वनडेत आणि पहिल्या टी-20 सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या बॅटने मैदानावर धुमाकूळ घातला आहे. शेवटच्या वनडे सामन्यात नाबाद 66 धावांची खेळी करून....

जरा इकडे पाहा! प्लेईंग इलेव्हनमध्ये नसूनही चहलने गोलंदाजी करत मैदानावर घातला धुमाकूळ

डिसेंबर 4, 2020

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधे 3 सामन्याची टी-20 मालिका खेळली जात आहे. यातील पहिला टी-20 सामना कॅनबेरा येथील मनुका ओव्हल या मैदानात झाला. या सामन्यात भारतीय....

…म्हणून नटराजनला दिली टी२०त खेळण्याची संधी; विराटने सांगितले कारण

डिसेंबर 4, 2020

आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केल्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या वेगवान गोलंदाज टी नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्येही शुक्रवारी (4 डिसेंबर) पदार्पण केले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने....

दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का; ‘हा’ धडाकेबाज खेळाडू वनडे संघातून बाहेर

डिसेंबर 2, 2020

इंग्लंड विरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 ने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाला वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी मोठा धक्का बसला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा....

लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्‍याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू

डिसेंबर 1, 2020

एका फलंदाजांकडून एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा अर्थ आहे की, त्या फलंदाजाने मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने त्या मालिकेत इतर फलंदाजांपेक्षा जास्त धावा केल्या....

काय म्हणायचं आता! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मध्ये भारतीय संघाने उभारलेल्या तीन सर्वात ‘निच्चांकी’ धावसंख्या

डिसेंबर 1, 2020

वनडे क्रिकेटप्रमाणेच टी-20 क्रिकेटमध्येही नेहमीच आपल्याला संघांकडून मोठ- मोठी धावसंख्या उभारलेली पाहायला मिळते. कारण टी-20 हा प्रकाराच मूळात फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु बर्‍याचदा या प्रकारात....

 लईच धुतलं! ‘या’ तीन भारतीय फलंदाजांकडून टी२० मध्ये कांगारू गोलंदाजांची सर्वाधिक स्ट्राईक रेटने धुलाई

डिसेंबर 1, 2020

क्रिकेटमधील सर्वात छोटा प्रकार म्हणजेच टी-20 मध्ये फलंदाजांच्या स्ट्राईक रेटला सर्वात जास्त महत्त्व असते. यामध्ये नेहमी या गोष्टीवर लक्ष दिले जाते की, फलंदाजांची सरासरी जरी....

बापरे! सलग ६ टी२० मालिकांमध्ये टीम इंडियाला कुणी पराभूतच करु शकले नाही

जुलै 9, 2018

जागतिक टी-२० क्रमवारीत द्वितीय स्थानी असलेल्या भारतीय संघाने रविवारी (८ जुलै) इंग्लंड विरुद्धची मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. या मालिका विजयाबरोबरच सलग सर्वात जास्त टी-२०....

रोहीतच्या नावावर असाही एक पराक्रम ज्याचा विचार काही खेळाडू फक्त करु शकतात!

जुलै 9, 2018

ब्रिस्टल | भारताने ब्रिस्टल येथिल कौंटी क्रिकेट मैदानावर तिसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून धुव्वा उडवला. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या रोहित शर्माने शतक करत....