T Dileep

पाचव्या सामन्यात हा ठरला भारताचा ‘बेस्ट फिल्डर’! थेट ‘स्पायडर कॅम’ने आले मेडल

ऑक्टोबर 23, 2023

विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाची विजयी घोडदौड सुरूच आहे. भारतीय संघाने रविवारी (२२ ऑक्टोबर) शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 4 विकेट्स राखून पराभव केला. दोन्ही संघांमधील....