T20 WC 2022
रॅपर एमसी स्क्वेअरचे विराट कोहलीकडून कौतुक, म्हणाला, ‘हे गाणे कमीत कमी 100 वेळा ऐकले’
भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या संघासोबत ऑस्ट्रेलिमध्ये आहे. ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून उपांत्य फेरीत पोहोचला आहे. विराट....
शोएब अख्तरने घेतली दक्षिण आफ्रिका संघाची फिरकी; म्हणाला, तुम्ही सर्वात मोठे ‘सी’ आहात
टी-20 विश्वचषक 2022 मध्ये नशीब पाकिस्तान संघासोबत असल्याचे दिसले आहे. रविवारी (6 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात नेलदरलँड्सने अनपेक्षितपणे....
वाद पेटला! ‘मिस्टर बीन’ने वादाला दिली फोडणी, झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींना भिडले पाकिस्तानी पंतप्रधान
गुरुवारी (दि. 27 ऑक्टोबर) पाकिस्तान संघाला टी20 विश्वचषक 2022मधील 24व्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. झिम्बाब्वेने पाकिस्तानला अवघ्या 1 धावेने पराभूत केले. या सामन्यातील....
VIDEO | संघासाठी स्वतःच्या दुखापतीचा नाही केला विचार, वेदना होत असतानाही धावला खेळाडू
नेदर्लंडचा खेळाडू रोएल्ड वॅन डर मर्व सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध गुरुवारी (20 ऑक्टोबर) ‘ग्रुप ए’ मधील सामन्यात संघासाठी मोठे धाडस....
कार्तिक आणि पंत दोघेही संघात खेळू शकतात! गावसकरांनी समजावले प्लेइंग इलेव्हनचे गणित
सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक 2022 चा थरार सुरू आहे. भारतीय संघाने अजून विश्वचषक अभियानाची सुरुवात केली नाहीये. भारताला विश्वचषकातील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत....
इंग्लंड संघासाठी मोठा झटका, प्रमुख वेगवान गोलंदाज टी-20 विश्वचषकातून बाहेर
टी-20 विश्वचषक अभियानाची सुरुवात करण्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिस टोप्ले सध्या चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण दुखापतीच्या कारणास्तव त्याला टी-20....
आता गोलंदाजांची खैर नाही, विराटला मिळाली 48 आंतरराष्ट्रीय शतक करणाऱ्या दिग्गजाची साथ
भारतीय संघ टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. संघाने सोमवारी (10 ऑक्टोबर) वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत सराव सामना खेळला. माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळला नाही,....
टी२० विश्वचषकासाठी तयार आहे टीम इंडियाचा ‘मास्टरप्लॅन’, प्रशिक्षक द्रविडने सांगितला कसा असेल संघ?
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. यानंतर कर्णधार रोहित शर्माने टी२० विश्वचषकाच्या....














