T20 World Cup 2024
ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानच्या विदेशी मंत्र्याने राशिद खानला फोन करुन दिल्या शुभेच्छा..!
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकाच्या (ICC T20 World Cup) सुपर 8 सामन्यात मंगळवारी (25 जून) रोजी किंग्सटाउन येथे पावसानं खोळंबा घातला आणि अफगाणिस्ताननं बांगलादेशचा 8 धावांनी....
सेमीफायनलमध्ये धडक मारल्यानंतर अफगाणिस्तानच्या रस्त्यांवर चाहत्यांनी केला जल्लोष!
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 52वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश (AFG vs BAN) यांच्यामध्ये खेळला गेला. अर्नेस वाले या स्टेडियमवर हा सामना....
दुखापतीमुळे गेला लंगडत, सामना जिंकताच आला धावत! गुलबदीन नाईबचा व्हिडिओ व्हायरल
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 52वा सामना अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश (AFG vs BAN) यांच्यामध्ये खेळला गेला. अर्नोस वाले स्टेडियमवर सामना रंगला होता.....
अफगाणिस्तानचा सेमीफायनलमध्ये प्रवेश, ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातून पत्ता कट!
टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताने बांग्लादेश विरुद्ध विजय मिळवला आहे. या चुरशीच्या सामन्यात अफगाणिस्तानने 8 धावांनी बांग्लादेशला मात दिला. या विजयासह....
रोहितचा हिटमॅन अंदाज, ऑस्ट्रेलिया गोत्यात! टीम इंडिया इंग्लंड सोबत करणार हिशोब चुकता?
भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघ ठरला आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी....
भारतानं केलं ऑस्ट्रेलियाचं अवघड, 24 धावांनी मात देत सेमी फायनलमध्ये थाटात एंट्री!
यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर-8 च्या शेवटच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव केला आहे. या विजयाने भारतीय संघ टी20 विश्वचषक 2024 च्या सेमी फायनल मध्ये....
आंद्रे रसलची एक चूक अन् वेस्ट इंडिज विश्वचषकातून बाहेर!
यंदाच्या टी20 विश्वचषकात गट-2 च्या सुपर 8 मधील शेवटच्या सामन्यात यजमान संघास दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 विकेट्स पराभवास सामोरे जावे लागले. तसेच या परभवामुळे वेस्ट इंडिज....
टी20 विश्वचषकात 2007 पासून चालू आहे हा ट्रेंड, यंदाही झाला खरा!
पहिला टी20 विश्वचषक 2007 मध्ये खेळला गेला होता. तेव्हापासून आतापर्यंत 9 टी20 विश्वचषक खेळले गेले आहेत. या नऊही विश्वचषकात एक ट्रेंड कायम राहिला, तो म्हणजं....
टीम इंडियाचं सेमीफायनलमधील स्थान अजूनही पक्कं नाही, ऑस्ट्रेलिया करू शकते भारताला स्पर्धेबाहेर
टी20 विश्वचषकात भारताकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध बदला घेण्याची मोठी संधी आहे. भारताला गेल्या दोन आयसीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ या टी20 विश्वचषकाच्या सुपर 8....
दक्षिण आफ्रिकेचा यजमानांना दे धक्का! सेमीफायलमध्ये मारली धडक
टी20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 सामना 24 जून (सोमवार) रोजी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना रंगला होता. नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन....
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? संजू सॅमसनला संघात स्थान मिळेल का?
टीम इंडिया आज (24 जून) टी20 विश्वचषक 2024 मधील सुपर-8 चा आपला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. भारतानं सुपर-8 चे पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत.....
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर पावसाचं सावट, मॅच रद्द झाल्यास कोणाचा फायदा? सेमीफायनलचं समीकरण समजून घ्या
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषक मधील सुपर 8 सामना सोमवार, 24 जून रोजी सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मात्र....
अमेरिकेविरुद्ध आलं जोस बटलरचं वादळ! युवराज सिंगचा रेकॉर्ड थोडक्यात वाचला
टी20 विश्वचषक 2024 चा 49 वा सामना रविवारी (23 जून) अमेरिका आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. सुपर 8 फेरीच्या या सामन्याचं महत्त्व उपांत्य फेरीच्या दृष्टीनं....
जोस बटलरचं विस्फोटक अर्धशतक! इंग्लंडचा 10 गडी राखून शानदार विजय!
यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 49वा सामना (23 जून) रोजी अमेरिका विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये खेळला गेला. बार्बाडोसच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने होते.....




















