T20 World Cup 2026
6,6,6,4 वर्ल्ड कप डेब्यू सामन्यात संजूचा झंझावात, 275च्या स्ट्राईक रेटने ठोकल्या ‘इतक्या’ धावा
भारत आणि नामिबिया यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ च्या गट अ चा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. नामिबियाचा कर्णधार जेरार्ड इरास्मसने नाणेफेक जिंकून....
ओमानविरुद्ध दासुन शनकाची वादळी खेळी, टी20 वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास
श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने यंदाच्या टी२० विश्वचषकातील एका सामन्यात एक मोठा विक्रम रचला आहे. एका अर्थाने, त्याने स्वतःचाच विक्रम मोडला आहे असे म्हणणे योग्य ठरेल.....
जसप्रीत बुमराहसमोर सुवर्णसंधी; भुवनेश्वर कुमारला टाकणार मागे? फक्त ‘इतक्या’ विकेट्सची गरज
यंदाच्या आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धेत आज १२ फेब्रुवारी रोजी टीम इंडिया नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. कागदावर हा ग्रुप अ सामना एकतर्फी वाटत असला तरी, तो अनेक....
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तिलक वर्माचे मोठे वक्तव्य; यू-टर्नवर दिली स्पष्ट प्रतिक्रिया
यंदाच्या टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अनेक दिवसांपासून अनिश्चितता होती. सुरुवातीला पाकिस्तानने या सामन्याबाबत वेगळी भूमिका व्यक्त केली होती, परंतु आता चित्र स्पष्ट झाले आहे. १५....
मेंटल हेल्थमुळे टी20 वर्ल्ड कप 2026 मधून ‘हा’ खेळाडू बाहेर; बदली खेळाडूच्या नावाची घोषणा
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आतापर्यंत काही रोमांचक सामने झाले असले तरी, अनेक संघांना दुखापतींशी झुंजावे लागले आहे.....
भारतीय भूमीवर 50 बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला राशिद खान; जवळपासही कोणी नाही
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रशीद खानने दोन विकेट घेत इतिहास रचला. तो आता भारतीय भूमीवर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० विकेट घेणारा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे.....
त्यांच्या विजयापेक्षा तुझ्या पराभवाचीच चर्चा जास्त; युवराज सिंगने अफगाणी फलंदाजाचे मनोबल वाढवले
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या थरारक सामन्यात अफगाणिस्तानला डबल सुपर ओव्हरमध्ये पराभव स्वीकारावा लागला. या रोमांचक लढतीनंतर अफगाणिस्तानच्या तंबूमध्ये निराशेचे वातावरण होते. विशेषत: संघाचा स्टार फलंदाज रहमानुल्लाह....
T20 World Cup 2026: वेस्ट इंडिजचा इंग्लंडला जबर धक्का, 30 धावांनी सुपडासाफ
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एका रोमांचक टी-२० विश्वचषक सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा ३० धावांनी पराभव केला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम....
अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अवघ्या महिनाभरातच मोडला, कीवी फलंदाजाने केला धुव्वा
टी-२० विश्वचषक 2026 मधील ११ व्या सामन्यात न्यूझीलंडचा स्फोटक सलामीवीर फिन ऍलनने धमाकेदार कामगिरी करत क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या....
टीम इंडियाला धक्का! सलामीवीर रुग्णालयात दाखल, पुढील सामना खेळणार की नाही?
टी२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली आहे. सलामीवीर अभिषेक शर्माला १० फेब्रुवारीच्या रात्री पोटाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची अचानक प्रकृती बिघडल्याने संघ....
ऑस्ट्रेलिया मैदानात उतरणार! बुधवारी 3 सामने, शेवटची लढत ठरणार हायव्होल्टेज
टी२० विश्वचषक 2026 मधील आज पाचवा दिवस आहे. बुधवारी या स्पर्धेत एकूण तीन सामने खेळवले जातील. सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ऑस्ट्रेलिया त्यांच्या पहिल्या सामन्यासाठी मैदानात....
संघाला मोठा धक्का, टी20 वर्ल्डकप दरम्यान अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर, मोठे कारण समोर
मंगळवारी, १० फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडने युएईविरुद्ध १० विकेटने ऐतिहासिक विजय नोंदवला. टी२० विश्वचषकात हा त्यांचा सलग दुसरा विजय आहे. स्पर्धेची सुरुवात चांगली करणाऱ्या न्यूझीलंड संघाला....
T20 World Cup 2026: पॉइंट्स टेबलमध्ये मोठे फेरबदल, पाकिस्तान अव्वल, टीम इंडियाला धक्का
सलमान आगा याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाने मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ च्या १२ व्या सामन्यात अमेरिकेला ३२ धावांनी हरवून पॉइंट....



















