T20 World Cup 2026
4 वर्षांत 8 वेळा तुटलं दक्षिण आफ्रिकेचं स्वप्न; आता महिला संघालाही ‘चोकर्स’चा शिक्का!
पुरुषांच्या संघाप्रमाणेच, आता दक्षिण South Africa आफ्रिकेच्या महिला Womens Cricket संघालाही ‘चोकर्स’ Chokers हे लेबल मिळाले आहे. आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये प्रभावी कामगिरी करून आणि गट-फेरीतील....
टी-20 विश्वचषकात भारताची निराशाजनक एक्झिट! कांगारूंनी दाखवला बाहेरचा रस्ता
ICC WOMEN’S T20 WORLD CUP 2026: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDW vs AUSW) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाचा दारुण पराभव झाला. कांगारुंनी टीम इंडियाला 6....
आज ठरणार भारताचं भविष्य! पुरुष संघाची प्रतिष्ठा, महिला संघाचं सेमीफायनलचं स्वप्न पणाला
आज (रविवार, 28 जून) क्रिकेटच्या रोमांचक सामन्यांचा दिवस आहे. यात भारतीय पुरुष आणि महिला संघांचे प्रत्येकी एक असे दोन महत्त्वाचे सामने खेळले जाणार आहेत, ज्यांचे....
महिला टी20 विश्वचषकात मोठा ट्विस्ट! न्यूझीलंड बाहेर, इंग्लंडने वेस्ट इंडिजला दिलं सेमीफायनलचं तिकीट
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गतविजेत्या न्यूझीलंडचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. यजमान इंग्लंडने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत....
T20 Women’s WC 2026: दक्षिण आफ्रिकेकडून झालेला पराभव भारतासाठी उत्तमच! विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी?
इंग्लंड आणि वेल्स येथे आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. यामध्ये रविवारी (२१ जून) मॅंचेस्टरमध्ये दक्षिण आफ्रिका आणि भारत समोरा-समोर आले. हरमनप्रीत कौरच्या....
ईशान किशनची झाली चांदी! दमदार कामगिरीनंतर मुख्यमंत्र्यांकडून कोटींचं बक्षीस
बिहार सरकारने भारतीय संघाचा स्टार फलंदाज, ईशान किशनचे भरभरून कौतुक केले आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारताला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ईशान किशनचा,....
सध्याची टीम इंडिया टी20 क्रिकेटमधील सर्वात मजबूत संघ; रिकी पाँटिंगचं मोठं विधान
यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघावर जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू आता कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने सध्याच्या भारतीय संघाचे टी-२०....
‘तूही लवकर लग्न करून टाक!’ वर्ल्ड कप विजयानंतर संजू सॅमसनचा अभिषेक शर्माला मजेशीर सल्ला
यंदाच्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयानंतर, स्टार फलंदाज संजू सॅमसन आणि युवा सलामीवीर अभिषेक शर्मा हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विश्वचषकातील त्यांच्या....
टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2026 कसा जिंकला? रिकी पाँटिंगने सांगितलं सूर्यकुमार यादवचं सीक्रेट फॉर्म्युला
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली, भारतीय क्रिकेट संघाने ८ मार्च २०२६ रोजी आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून इतिहास रचला. टी-२० विश्वचषकातील भारताचे हे तिसरे विजेतेपद ठरले.....
जिममध्येच मिळाली होती सॅमसनला ‘ती’ गुड न्यूज; प्लेइंग 11मध्ये पुनरागमनाबाबत कोच गंभीरचा मोठा खुलासा
गौतम गंभीरने भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनचे भरभरून कौतुक केले आहे. गंभीरने स्पष्टपणे नमूद केले की, जेव्हा सॅमसन आपल्या लयीत असतो, तेव्हा पॉवरप्लेच्या पहिल्या....
“शतकाचा विचार आला होता पण…” टी20 वर्ल्ड कप हिरो संजू सॅमसनचा मोठा खुलासा
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाच्या विजयात संजू सॅमसनने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली; त्याने संपूर्ण स्पर्धेत आपल्या दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. हा यष्टीरक्षक-फलंदाज....
टी20 वर्ल्डकप फायनलनंतर संघाचा मोठा निर्णय! टीममधून 8 खेळाडू बाहेर, रविवारी मालिकेला सुरुवात
८ मार्च रोजी, भारतीय क्रिकेट संघाने टी२० क्रिकेटच्या इतिहासात आणखी एका सुवर्ण अध्यायाची भर घातली. ICC पुरुष टी२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात, भारताने न्यूझीलंडचा....
गिलच्या फोटोवरून सोशल मीडियावर वाद; संजू सॅमसनला मुद्दाम काढलं का?
यंदाच्या टी-२० विश्वचषकात भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आणि तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयानंतर, संपूर्ण देशभरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले. मात्र, या जल्लोषाच्या वातावरणातच, सोशल....
टी20 वर्ल्डकप 2026 मध्ये 1500 कोटींची कमाई! ‘या’ तीन सामन्यांचं ठरलं सर्वात मोठं योगदान
आयसीी पुरुष टी20 विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने अत्यंत शानदार कामगिरी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. संपूर्ण देशभरात आनंदाची लाट पसरवली. भारतीय संघाला स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच....
T20 WC 2026: टीम इंडियाच्या टी20 विश्वचषक विजयानंतर मायकल वॉन भरकटला; म्हणाला, “स्पर्धेतील सर्वात मूर्ख संघ…”
८ मार्च २०२६ रोजी, अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात, भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत इतिहास रचला. सूर्यकुमार यादवच्या....




















