T20 World Cup

Pak vs Eng: शाहीन आफ्रिदीचा धमाका, पाकिस्तानला मिळवून दिले दुसरे यश; इंग्लंड 17/2

—
फेब्रुवारी 24, 2026

पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर-८ सामन्यात, पाकिस्तानने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला शाहीन आफ्रिदीने दुसरा धक्का दिला आहे.....

आयपीएलमध्ये लखनऊला रोखणे कठीण? LSG सोबत श्री गणेश; नवीन अपडेट देणार विजयाची खात्री!

—
फेब्रुवारी 24, 2026

IPL 2026 पूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने (LSG) आपला नवीन लोगो लाँच केला आहे. आता प्रत्यक्ष भगवान श्री गणेश LSG टीमसोबत आले आहेत. लखनऊ सुपर जायंट्सने....

टी20 वर्ल्ड कप सेमीफायनलचे तिकीट नक्की! पण सामना होण्याची शक्यता कमी?

—
फेब्रुवारी 24, 2026

टी20 वर्ल्डकपचा ज्वर हळूहळू शिगेला पोहोचताना दिसत आहे. टीम इंडियाने जेतेपद आपल्याकडेच राखावं यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी सेमी फायनल आणि....

खराब नेट रन रेटचं टेंशन विसरा! टीम इंडियाच्या सेमीफायनल प्रवेशाचं ‘हे’ आहे सोपं गणित

—
फेब्रुवारी 24, 2026

सुपर ८ च्या पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाला दुहेरी फटका बसला आहे. पॉईंट्ससोबतच आता....

भारत विरुद्धच्या सामन्यापूर्वी झिम्बाब्वेच्या मुख्य प्रशिक्षकांचे मोठे विधान; म्हणाले…

—
फेब्रुवारी 24, 2026

२०२६ टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेने दोन मोठे उलटफेर केले. पहिल्यांदा या संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आणि त्यानंतर श्रीलंकेचा पराभव केला. या दोन मोठ्या विजयांसह झिम्बाब्वेचा संघ....

टी20 वर्ल्ड कप दरम्यान नवीन मालिकेची घोषणा; अफगाणिस्तानच्या यजमानपदाखाली ‘हा’ संघ पहिल्यांदाच खेळणार

—
फेब्रुवारी 24, 2026

आयसीसीच्या टी-२० विश्वचषकाचा थरार सध्या शिगेला पोहोचला आहे. या स्पर्धेच्या धामधुमीतच अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने एका नवीन मालिकेची घोषणा केली आहे. अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात ३....

T20 WC 2026: वेस्ट इंडीजचं राष्ट्रगीत का वाजवलं जात नाही? जाणून घ्या काय आहे कारण

—
फेब्रुवारी 23, 2026

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये वेस्ट इंडीजचा संघ अतिशय चांगली कामगिरी करत आहे. या संघाचा दबदबा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. लीग स्टेजमध्ये वेस्ट....

WI vs ZIM: कोणत्या निकालामुळे टीम इंडियाचा होणार फायदा? फक्त एका विजयाने मिळेल सेमीफायनलचे तिकीट!

—
फेब्रुवारी 23, 2026

टीम इंडियाने सुपर-८ फेरीची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाने केली आहे. यामुळे आता सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारतीय संघाचा मार्ग कठीण झाला आहे. सुपर-८ मध्ये २३ फेब्रुवारीला....

सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाच्या या 3 खेळाडूंनी वाढवलं टेन्शन; खराब फॉर्म पडणार महागात!

—
फेब्रुवारी 23, 2026

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर-8 मध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारताचा 76 धावांनी पराभव केला आणि सेमीफायनलपूर्वी टीम....

बुमराहचा धमाका! 3 विकेट्स घेत रचला इतिहास; अश्विनचा मोठा विक्रम मोडला

—
फेब्रुवारी 22, 2026

जेव्हा जेव्हा टीम इंडियाच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा विषय निघतो, तेव्हा त्यात जसप्रीत बुमराहचे नाव नक्कीच येते. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात बुमराहने....

खराब नशिबात पाकिस्तान नंबर वन! वर्ल्ड कपमधील ‘त्या’ अजब रेकॉर्डने वाढवलं टेन्शन

—
फेब्रुवारी 22, 2026

​टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर-8 चा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात गेल्या शनिवारी (21 फेब्रुवारी) होणार होता, परंतु पावसामुळे खेळाचा विचका झाला आणि....

अभिषेक शर्माच्या फॉर्ममुळे टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू नाराज; कमबॅकसाठी दिले महत्त्वाचे सल्ले

—
फेब्रुवारी 22, 2026

टीम इंडियाचा माजी फिरकी गोलंदाज आणि ऑलराउंडर रविचंद्रन अश्विनने, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील सुपर ८ सामन्यापूर्वी भारताचा स्टार ओपनर अभिषेक शर्माबाबत एक....

विराटनंतर आता सूर्यकुमार यादव संजय मांजरेकरांच्या निशाण्यावर! दमदार फलंदाजीनंतरही ‘या’ गोष्टीवर व्यक्त केली नाराजी

—
फेब्रुवारी 22, 2026

भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांना अलीकडेच विराट कोहलीवर केलेल्या टिप्पणीमुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, आता त्यांनी टीम इंडियाचा विद्यमान टी-२०....

इतिहासाच्या उंबरठ्यावर जसप्रीत बुमराह-अर्शदीप सिंग; अश्विनचा बलाढ्य विक्रम धोक्यात

—
फेब्रुवारी 22, 2026

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर ८ सामना आज, रविवार, २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात एक-दोन नव्हे तर....

पावसामुळे श्रीलंकेत एकही सामना झाला नाही; मग सेमीफायनलची निवड कशी होणार? पाहा आयसीसीचा नियम

—
फेब्रुवारी 22, 2026

टी२० विश्वचषक २०२६ च्या सुपर ८ टप्प्यात श्रीलंकेत झालेल्या पावसामुळे अनेक संघांसाठी तणाव वाढला आहे. कोलंबोमधील हवामानामुळे आगामी सामन्यांचे चित्र ढगाळ झाले आहे आणि चाहत्यांच्या....

Previous Next