T20 World Cup

पाकिस्तान क्रिकेटमध्ये घमासान! शोएब अख्तर आणि मोहसीन नकवी समोरासमोर; जाणून घ्या पूर्ण प्रकरण

—
फेब्रुवारी 17, 2026

पाकिस्तानच्या जनतेला मोठी आशा होती की, त्यांचा संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताला पराभूत करेल. मात्र, याच्या उलट घडले; पाकिस्तानी संघ साधी झुंजही देऊ शकला नाही.....

इटलीचा पराभव करून इंग्लंडची सुपर 8 मध्ये एन्ट्री; शेवटच्या ओव्हरमध्ये लागला सामन्याचा निकाल

—
फेब्रुवारी 16, 2026

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील २९ वा सामना इंग्लंड आणि इटली यांच्यात खेळला गेला. कोलकाता येथे झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना विशाल धावसंख्या....

टी20 वर्ल्ड कपमध्ये राशिद खानने रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला गोलंदाज!

—
फेब्रुवारी 16, 2026

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानने टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये इतिहास घडवत एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. राशिद खान हा टी-20 क्रिकेटच्या इतिहासात....

ईशान किशन नाही, पाकिस्तानविरुद्ध 27 धावा करणाऱ्या खेळाडूला मिळाला ‘इम्पैक्ट प्लेयर ऑफ द मॅच’चा किताब!

—
फेब्रुवारी 16, 2026

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या २७ व्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवत ‘सुपर-८’ मध्ये आपले स्थान निश्चित केले. कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या या....

सुपर 8 मधून पाकिस्तान होऊ शकतो बाहेर, जाणून घ्या पूर्ण समीकरण

—
फेब्रुवारी 16, 2026

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सामना खेळला गेला. भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव करून सुपर ८ मध्ये आपले स्थान निश्चित केले.....

IND vs PAK: ईशान किशनचा ऐतिहासिक पराक्रम; धोनी-पंतलाही न जमलेलं काम करत ठरला पहिला भारतीय!

—
फेब्रुवारी 16, 2026

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्याची सर्वत्र उत्सुकता होती आणि....

पाकिस्तानच्या पार्ट-टाइम बॉलरच्या जाळ्यात भारतीय फलंदाज; हार्दिक शून्यावर माघारी

—
फेब्रुवारी 15, 2026

भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोलंबोच्या मैदानावर रोमांचक सामना खेळला जात आहे. अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर इशान किशनने बॅटने जोरदार धुमाकूळ घातला. इशानने झंझावाती फलंदाजी....

प्रेमदासा मैदानावर भारतासाठी किती धावसंख्या सुरक्षित? पाहा काय सांगतोय रेकॉर्ड

—
फेब्रुवारी 15, 2026

२०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकल्यानंतर टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे....

इशान किशनचा धुमाकूळ! तुफानी फटकेबाजीने मोडला युवराजचा 14 वर्ष जुना रेकॉर्ड

—
फेब्रुवारी 15, 2026

कोलंबोच्या मैदानावर इशान किशनने आपल्या वादळी फलंदाजीने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात इशानने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक ठोकले.....

भारत-पाक सामना पाहण्यासाठी कोलंबोमध्ये 18000 भारतीय आणि 12000 पाकिस्तानी चाहते दाखल; स्टेडियममध्ये 2800 सुरक्षा रक्षक तैनात

—
फेब्रुवारी 15, 2026

श्रीलंकेची राजधानी कोलंबो सध्या ‘मिनी हिंदुस्तान’ आणि ‘मिनी पाकिस्तान’ बनली आहे. कोलंबोचे सर्व रस्ते आर. प्रेमदासा स्टेडियमच्या दिशेने जाताना दिसत आहेत. स्टेडियमच्या परिसरात दोन्ही देशांचे....

सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करणार नाही; सामन्यापूर्वी आली मोठी अपडेट

—
फेब्रुवारी 15, 2026

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे. वृत्तानुसार, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याच्याशी....

सामन्यापूर्वी पाकिस्तानची पुन्हा फजिती! मोहसीन नकवी आणि पीसीबी पूर्णपणे होणार हतबल

—
फेब्रुवारी 15, 2026

भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा महामुकाबला (१५ फेब्रुवारी) रोजी खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांनी आपापली तयारी पूर्ण केली असून सामना आता....

इंग्लंडचा ऐतिहासिक विजय! स्कॉटलंडला नमवत वर्ल्ड कपमध्ये उघडले विजयाचे खाते

—
फेब्रुवारी 14, 2026

​टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा २३ वा लीग सामना इंग्लंड आणि स्कॉटलंड दरम्यान कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने इतिहास रचत स्कॉटलंडचा....

Ind vs Pak: कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस, भारत-पाकिस्तान सामना रद्द होण्याची टांगती तलवार!

—
फेब्रुवारी 14, 2026

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील महामुकाबला १५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. १४....

पाकिस्तानविरुद्ध हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव ठरतात फ्लॉप! समोर आली आकडेवारी

—
फेब्रुवारी 14, 2026

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याचा पाकिस्तानविरुद्धचा टी-२० रेकॉर्ड फारसा चांगला नाही. या दोन्ही फलंदाजांना पाकिस्तानविरुद्ध टी-२० मध्ये अद्याप एकदाही अर्धशतक झळकावता आलेले नाही. टी-२० विश्वचषक....

Previous Next