Tamil Thalaivas‏

Maninder-Singh

PKL 2023: कर्णधार मनिंदरच्या सुपर 10मुळे बंगालचा थलायवाजवर रोमांचक विजय, गुणतालिकेत मिळवला ‘हा’ नंबर

Pro Kabaddi 10: प्रो कबड्डी लीग 2023 स्पर्धेतील 16वा सामना रविवारी (दि. 10 डिसेंबर) बंगळुरूच्या श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम येथे बंगाल वॉरियर्स विरुद्ध तमिल ...

Pro-Kabaddi-10

PKL 2023: नवीनचा सुपर 10 व्यर्थ, Dabang Delhiचा दारुण पराभव; Thalaivasच्या उपकर्णधाराने मिळवले 21 पॉईंट्स

Pro Kabaddi 10: शनिवारपासून (दि. 2 डिसेंबर) बहुप्रतिक्षित प्रो कबड्डी 10 हंगामाला सुरुवात झाली. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात गुजरात जायंट्स संघाने तेलुगू टायटन्सला पराभूत करत ...

प्रो कबड्डी: पुणेरी पलटण पहिल्यांदाच अंतिम फेरीत! जयपुरसोबत खेळणार किताबी लढत

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात गुरुवारी (15 डिसेंबर) उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात जयपुर पिंक पँथर्सने बेंगलोर बुल्सचा 49-29 असा दणदणीत ...

प्रो कबड्डी: टायब्रेकरमध्ये विजय मिळवत थलायवाज उपांत्य फेरीत; बेंगलोरनेही मारली बाजी

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात मंगळवारी (13 डिसेंबर) एलिमिनेटर सामने खेळले गेले. दिवसातील पहिला एलिमिनेटर सामना अत्यंत एकतर्फी झाला. बेंगलोर बुल्सने गतविजेत्या दबंग दिल्लीला ...

प्रो कबड्डी: परदीपने रचला इतिहास! गाठला 1500 गुणांचा टप्पा; तमिल-युपीचे विजय

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात सोमवारी (21 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात तमिल थलाईवाजने अखेरच्या एका मिनिटात बाजी पलटवताना बंगाल वॉरियर्सला ...

पुण्याचा जोरदार पलटवार! अखेरच्या पाच मिनिटात कमबॅकसह थलाईवाजवर केली मात

प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामात बुधवारी (9 नोव्हेंबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिला सामन्यात बेंगलोर बुल्स व हरियाणा स्टीलर्स हे संघ आमनेसामने आले. ...

प्रो कबड्डी: गुजरात-युपी सामन्यात गुणांचा पडला पाऊस; ‘सदर्न डर्बी’ बेंगलोरच्या नावे

प्रो कबड्डी 2022 मध्ये बुधवारी (19 ऑक्टोबर) दोन सामने खेळले गेले. दिवसातील पहिल्या सामन्यात यूपी योद्धाज व गुजरात जायंट्स गुणांचा अक्षरशा पाऊस पाडला. मोठ्या ...

प्रो कबड्डी: एकाच दिवसात सलग दुसरा सामना टाय; पवनच्या दुखापतीनंतर थलायवाजचा झुंजार खेळ

प्रो कबड्डी 2022 च्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि तमिल थलाईवाज हे संघ आमने-सामने आले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी ...

Pawan-Sehrawat

प्रो कबड्डीत घडला इतिहास! बोलीत ‘या’ खेळाडूला मिळाले चक्क दोन कोटी

जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामासाठी पार पडतो आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वांची नजर मागील तीन हंगामापासून सर्वात यशस्वी ...

UP-Yoddha-Tamil-Thalavais

चुरशीच्या लढतीत यूपी योद्धांची बाजी, तमिळ थलाईव्हाजला २ गुणांनी चारली धूळ

प्रो कबड्डी लीग २०२१ चा हंगाम दिवसेंदिवस रोमांचक बनत चालला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या ९ तारखेला प्रो कबड्डीचा १०४ वा सामना तमिळ थलाईव्हाज आणि यूपी ...

प्रो कबड्डी: तमिल थलाइवाजवर मात करत हरियाणा ‘टॉप २’ मध्ये

बेंगलोर येथे सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्ये मंगळवारी (८ फेब्रुवारी) पहिल्या सामन्यात तमिल थलाइवाज व हरियाणा स्टीलर्स हे संघ आमनेसामने आले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या ...

‘सदर्न डर्बी’त तमिल थलाइवाजची बाजी! बेंगलोर बुल्स पुरती निष्प्रभ

रविवारी (३० जानेवारी) प्रो कबड्डी लीगमध्ये दुसऱ्या सामन्यात ‘सदर्न डर्बी’ पाहायला मिळाली. तमिल थलाइवाज विरुद्ध बेंगलोर बुल्स या सामन्यात तमिल संघाने पूर्ण ताकदीनिशी खेळ ...

jpp v tt

तमिल थलाईवाजने केला सहावा सामना टाय! जयपूरसाठी नितीन रावलची निर्णायक रेड

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात शनिवारी (२२ जानेवारी) तीन सामने खेळले गेले. तिसऱ्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्स व तमिल थलाइवाज हे संघ समोरासमोर आले. ...

ajinkya-pawar

गुजरात-थलाईवाज सामन्याने गाठली रोमांचकतेची परिसीमा! सुपर-सब प्रवीणच्या सुपर रेडने जायंट्स विजयी

प्रो कबड्डी (Pro Kabaddi) लीगच्या आठव्या हंगामातील ६६ व्या सामन्यात मागील पाच सामन्यांपासून पराभव न पाहिलेला तमिल थलाइवाज (Tamil Thalaivas) व मागील सामन्यात पराभवाची ...

नाट्यमयरित्या टाय झाला तमिल-जयपूर सामना; मनजीतची तांत्रिक चूक

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामातील ५८ व्या सामन्यात हळूहळू लयीमध्ये परतत असलेल्या तमिल थलाइवाज आणि जयपुर पिंक पँथर्स या संघांचा आमना-सामना झाला. तुल्यबळ संघातील ...

1236 Next