team india

“सामना हातातून जात होता, पण…”, न्यूझीलंडविरुद्धच्या विजयावर कर्णधार अय्यरची प्रतिक्रिया

—
ऑक्टोबर 24, 2026

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामनाही जिंकण्यात यश मिळवले आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी दुसरा टी20 सामना एका वेळी पूर्णपणे....

सामना जिंकल्यानंतर तिलक वर्माची प्रतिक्रिया, न्यूझीलंडविरुद्ध काय होता प्लॅन? वाचा सविस्तर

—
ऑक्टोबर 24, 2026

तिलक वर्मा यांनी लक्ष्याचा पाठलाग करताना २६ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद ५१ धावांची सामना जिंकवून देणारी खेळी केली, ज्यासाठी त्यांना ‘प्लेयर....

NZvsIND: वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळालं, पण ओपनिंगची संधी नाही! श्रेयस अय्यरने सांगितलं कारण

—
ऑक्टोबर 24, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.....

टीम इंडियासाठी खेळलेल्या ‘या’ गोलंदाजाचं नशीब पालटलं! बनला ज्युनियर निवड समितीचा अध्यक्ष

—
ऑक्टोबर 24, 2026

नोएडातील हरौला गावातून आपल्या क्रिकेट प्रवासाची सुरुवात करून आयपीएल (IPL) आणि भारतीय राष्ट्रीय संघापर्यंत मजल मारणाऱ्या परविंदर अवाना यांच्या कारकिर्दीत पुन्हा एकदा सकारात्मक वळण आले....

इशान किशन बाहेर अन् या खेळाडूची टीम इंडियात एंट्री! BCCI ने दुसऱ्या टी-20 साठी घेतला मोठा निर्णय!

—
ऑक्टोबर 24, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून इशान किशन बाहेर पडला आहे. बीसीसीआयने शुक्रवारी (23 ऑक्टोबर) याबद्दल अधिकृत माहिती दिली. इशानच्या जागी....

इशान किशन न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी20 का खेळणार नाही? बीसीसीआयने सांगितलं कारण

—
ऑक्टोबर 23, 2026

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताने न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात विजयाने केली. गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात....

इशान किशन दुखापतीमुळे दुसऱ्या टी-20 मधून बाहेर! त्याच्या जागी या 2 खेळाडूंची चर्चा, कोणाला मिळणार संधी?

—
ऑक्टोबर 23, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू झाली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला चार गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी....

बीसीसीआयची मोठी घोषणा! दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात होणार बदल! इशान किशन…

—
ऑक्टोबर 23, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू झाली असून, पहिल्या सामन्यात भारताने चार गडी राखून शानदार विजय मिळवला आहे. मालिकेतील दुसरा सामना 24....

भारत वि. न्यूझीलंड पहिल्या टी-20चा थरार आज; फ्रीमध्ये सामना कुठे पाहायचा?

—
ऑक्टोबर 22, 2026

क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली टी20 आज क्राइस्टचर्चमध्ये खेळवली जाणार आहे. पाच सामन्यांच्या या टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज....

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी20 मध्ये इशान किशनच्या निशाण्यावर 3 विक्रम, होणार ‘वर्ल्ड रेकॉर्ड’

—
ऑक्टोबर 21, 2026

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनकडे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत आपले नाव विक्रम पुस्तकात नोंदवण्याची सुवर्णसंधी आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 22 ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च....

गांगुली-युवराजपाठोपाठ अमित मिश्रा दिल्ली कॅपिटल्समध्ये; आयपीएल 2027 साठी मोठी जबाबदारी!

—
ऑक्टोबर 21, 2026

अमित मिश्रा यांची दिल्ली कॅपिटल्सच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. फ्रँचायझीने बुधवारी याची अधिकृत घोषणा केली. नुकतेच दिल्लीने सौरव गांगुली यांची मुख्य प्रशिक्षक....

IND vs NZ: भारत-न्यूझीलंड पहिला टी-20 सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या…

—
ऑक्टोबर 21, 2026

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी20 मालिका लवकरच सुरू होत आहे. भारताचा न्यूझीलंड दौरा 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ आधीच न्यूझीलंडमध्ये पोहोचला असून खेळाडूंनी....

‘वैभवला थेट टीममध्ये घेता येणार नाही…’, श्रेयस अय्यरचं मोठं विधान; न्यूझीलंड मालिकेत संधी मिळणार नाही?

—
ऑक्टोबर 21, 2026

15 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी भारतीय टी-20 आंतरराष्ट्रीय संघाचा भाग आहे, परंतु संघ व्यवस्थापनाने त्याला अद्याप खेळण्याची मोठी संधी दिलेली नाही. त्याला संघात बॅकअप ओपनर....

शफाली वर्मा बनली भारताची सिक्सर क्वीन! हरमनप्रीत कौरचा 8 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

—
ऑक्टोबर 21, 2026

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शफाली वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 2026 साल संपायला अजून बराच कालावधी शिल्लक असतानाच, शफालीने एक मोठा....

झिम्बाब्वेचा सुपडा साफ! भारतीय महिला संघाचा टी-20 मालिकेत 3-0 ने क्लीन स्वीप

—
ऑक्टोबर 21, 2026

भारतीय महिला संघ आणि झिम्बाब्वे महिला संघ यांच्यात 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील शेवटचा सामना 20 ऑक्टोबर रोजी रायपूर येथे झाला. या....

Previous Next